मुख्य बातम्या:

Daily Archives: February 5, 2016

बीडीओ हरिणखेडेंनी साधला विद्यार्थांशी सवांद

गोरेगाव,दि.5-गोरेगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डी.बी.हरिणखेडे यांनी पंचायत समितीतर्गंत येणार्या  जि. प. केंद्रीय वरिष्ठ प्राथमिक शाळा मोहगाव तिल्लीला भेट देऊन शाळेची पाहणी केली.तसेच स्वच्छतागृहाची पाहणी करून वर्गातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

Share

सारस महोत्सवानिमित्त सायकल रॅलीत जिल्हाधिकार्यांचा सहभाग

वन्यजीव व पर्यावरण रक्षणाचा संदेश गोंदिया,दि.५ : सारस महोत्सवाचे औचित्य साधून आज ५ जानेवारीला सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. दुर्मिळ व नामशेष होत चाललेला सारस हा पक्षी केवळ गोंदिया जिल्हयातच

Share

सिंगाडा तलाव सौंदर्यीकरणाचे भूमिपूजन 

तिरोडा,दि.5 : स्थानिक सिंगाडा तलावाचे सौंदर्यीकरणाचे भूमिपूजन व तिरोडा नगर परिषदेने निर्माण केलेल्या नवनिर्मित सभापती कक्षाचे लोकार्पण खा.प्रपुâल पटेल यांचे हस्ते, आ.राजेंद्र जैन, न.प.अध्यक्ष अजय गौर, उपाध्यक्षा ममता बैस, डॉ.

Share

शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

मुंबई : राज्य शासकीय व इतर पात्र पूर्णकालिक कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्यात आली असून आता महागाई भत्त्याचा दर 113 टक्क्यांवरुन 119 टक्के एवढा झाला आहे. याबाबतचा शासन निर्णय आज दि.

Share

लोधी समाजाला केंद्राच्या ओबीसी यादीत समाविष्ट केले जाणार – केंद्रीयमंत्री उमा भारती

गोंदिया – केंद्रीय मंत्री सुश्री उमा भारती या रायपूर येथून qछदवाडा येथे जात असतांना आज ५ फेब्रुवारी रोजी गोंदिया येथील बिरसी विमानतळावर आल्या होत्या. याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष हेमंत पटले, माजी

Share

तंबाखु व्यसन नियंत्रण समन्वय समितीची बैठक 

गोंदिया,दि.५ : राष्ट्रीय तंबाखु नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत तंबाखु व्यसनावर नियंत्रण मिळविण्याकरीता जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समन्वय समितीच्या बैठकीचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. बैठकीला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.

Share

मौखिक आरोग्य दिन – रॅली व आरोग्य प्रदर्शनीचे आयोजन

गोंदिया,दि.५ : मुखरोगाचे विविध आजार व समस्यांवर जनजागृती करण्याच्या उद्देशाने जिल्हा सामान्य रुग्णालय येथे (ता.५) मौखिक आरोग्य दिन साजरा करण्यात आला. मौखिक आरोग्य दिनाचे उद्घाटन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रवि

Share

कचारगड यात्रेचा जिल्हाधिकार्यानी घेतला आढावा

सालेकसा:- आदिवासी समाजाचे आराध्य देवता व आदिवासींचे उगमस्थान ने प्रसिध्द असलेल्या कचारगड  यात्रेच्या वेळी भाविकांना कुठलीही अडचण व त्रास होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी  डॉ. विजय सुर्यवंशी यांनी दरवर्षीप्रमाणे सुविधा व

Share

‘वर्ल्ड कप’साठी युवराज, हरभजन संघात

वृत्तसंस्था मुंबई : दीर्घ कालावधीनंतर संघात पुनरागमन केलेल्या युवराजसिंग आणि हरभजनसिंगला आगामी ट्‌वेंटी-20 विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान मिळाले आहे. नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ट्‌वेंटी-20 मालिकेसाठीच्या संघामध्ये किरकोळ बदल झाला आहे.

Share

हाईकोर्ट ने 50% से अधिक आरक्षण पर रोक हटाई

जयपुर। हाईकोर्ट ने आरक्षण के खिलाफ चल रही याचिकाओं को खारिज करते हुए प्रदेश में 50 प्रतिशत से अधिक आरक्षण से रोक हटा ली है। हालांकि नए आरक्षण कानून के खिलाफ

Share