26.9 C
Gondiā
Tuesday, April 23, 2024

Daily Archives: Feb 7, 2016

सालेकसा-देवरी व्हाया मुरपार बसची मागणी

बेरारटाईम्स स्पेशल सुरेश भदाडे गोंदिया (ता.07)- नक्षलग्रस्त आणि अतिदुर्गम भागात राहणाèया आदिवासी बांधवांना शासकीय कामे करण्यासाठी फार लांबचा आणि त्रासदायक प्रवास करावा लागतो. अनेकवेळा तर कामेसुद्धा...

२0 नक्षलवाद्यांचे आत्मसर्मपण

वृत्तसंस्था रायपूर,दि.7 : छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त बस्तर क्षेत्रातील २0 जहाल नक्षलवाद्यांनी शनिवारी पोलिसांसमक्ष आत्मसर्मपण केले आहे. यात पाच महिला नक्षल्यांचा समावेश आहे. बस्तर क्षेत्रातील पोलीस अधिकार्‍यांनी...

गुणवाढप्रकरणी दोन प्राध्यापकांना एसीबीने केली अटक

भंडारा दि.7: प्रात्यक्षिक परीक्षेत गुण वाढवून देण्याकरिता परीक्षकांनी ७५ हजारांची मागणी केली होती.त्यातील ३0 हजार रुपये घेताना परीक्षक प्राध्यापकांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी सापळा...

राष्ट्रपतीकडे मागितली इच्छामरणाची मागणी

भंडारा,दि.7 : मागील १0 वर्षापासून प्राथमिक आरोग्य केंद्रात कंत्राटी वाहन चालक म्हणून २४ तास सेवा देत असून शासन स्तरावर आमच्या मागण्याकडे सतत सरकार दुर्लक्ष करीत...

मानकर गुरुजी जयंतीनिमित्त १७३ दात्यांचे रक्तदान

आमगाव दि.७: लक्ष्मणराव मानकर गुरुजी जयंतीनिमित्त भारतीय जनता युवा मोर्चा, युवा शक्ती फाऊंडेशन, लक्ष्मणराव मानकर ऐच्छिक रक्तदान संघटनेच्यावतीने गुरूवारी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले...
- Advertisment -

Most Read