42.3 C
Gondiā
Saturday, April 20, 2024

Daily Archives: Feb 12, 2016

शारीरिक व मानसिक क्षमता वृध्दिंगत करण्यासाठी क्रीडा महोत्सव आवश्यक – वायकर

नागपूर : दैनंदिन कामकाज करीत असताना कर्मचाऱ्यांची शारीरिक आणि मानसिक क्षमता चांगली असणे आवश्यक आहे. उत्तम शारीरिक क्षमता असणारा कर्मचारी आपल्या कामाला योग्य न्याय देऊ...

बलात्कार करणाऱ्यास १० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा

गडचिरोली, दि.१२: गावाबाहेर शौचास गेलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या युवकास येथील विशेष सत्र न्यायालयाने आज १० वर्षे सश्रम कारावास व एक हजार रुपये दंडाची...

रमाई घ्ररकुल घोटाळयाची चौकशी करा:भारिप-बहुजन महासंघाची मागणी

गडचिरोली, दि.१२: रमाई घरकुल योजनेंतर्गत घरकुल वाटपात मोठया प्रमाणात गैरप्रकार व भ्रष्टाचार झाला असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करुन संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर...

गोंदिया शहर पिपल्स रिपब्लीकन युथ फोर्स कार्यकारीणी गठित

गोंदिया,दि.12-पिपल्स रिपब्लीकन पार्टी आफ इंडिया (कवाडे गट)च्या गोंदिया शहर पिपल्स रिपब्लीकन युथ फोर्स ची कार्यकारीणी गठित करण्यात आली.जिल्हाध्यक्ष दिनेश नेरकर यांनी शहर अध्यक्ष पदावर...

तुमसर-बालाघाट मार्गावर अपघात अंगणवाडीसेविका ठार

तुमसर-तुमसर बालाघाट मार्गावर असलेल्या गोबरवाही गावाजवळ आज सायकांळी 4 वाजेच्या सुमारास झालेल्या बस  व मोटारसायकलच्या अपघातात अंगणवाडीसेविकेसह इतर दोघांचा मृत्यु झाल्याची घटना घडली.बसने दिलेल्या...

ओबीसींना खासगी क्षेत्रातही आरक्षण द्या!

नवी दिल्ली दि. १२ : खासगी क्षेत्रातही इतर मागासवर्गीयांना (ओबीसी) २७ टक्के आरक्षण देण्याची शिफारस राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाने (एनसीबीसी) अलीकडेच केली आहे. भाजप, काँग्रेससह विविध...

पाकिस्तानी पंच असद रौफ यांच्यावर पाच वर्षांसाठी बंदी

मुंबई, दि. १२ - भ्रष्टाचार विरोधी नियमांचे उल्लंघन केल्याच्या प्रकरणात दोषी आढळलेले पाकिस्तानी पंच असद रौफ यांच्यावर भारतीय क्रिकेट नियामंक मंडळाने पाचवर्षांसाठी बंदी घातली...

सालेकसात वैद्यकीय व दंत शिबीर उत्साहात

सालेकसा,दि. १२ : मौखिक आरोग्यबाबत आबालवृध्दांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी याकरीता राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत ग्रामीण रुग्णालय सालेकसा येथे वैद्यकीय व दंतशिबीराचे नुकतेच आयोजन करण्यात आले....

गोंदिया हस्तशिल्प जिल्हा म्हणून विकसित होणार

 खेमेंद्र कटरे गोंदिया,दि.१२: वनवैभवाने समृध्द असलेल्या गोंदिया जिल्हयात मोठ्या प्रमाणात साग, बांबू व अनेक वृक्ष आहेत. जिल्हयातील अनेक गावातील नागरिक व बुरड समाजातील व्यक्तींकडे...

भंडारा पोलिसांचा ‘अँप’ लवकरच

भंडारा दि.12: जिल्ह्यात पोलीस व नागरिकांमधील समन्वय वाढविण्यासाठी आणि पोलीस प्रशासनाला प्रभावी करण्यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. मोबाईलमध्ये डाउनलोड करता येऊ शकतो,...
- Advertisment -

Most Read