37 C
Gondiā
Friday, April 19, 2024

Daily Archives: Feb 13, 2016

दोन मराठी वीर शहीद, 5 दहशतवाद्यांचा केला खात्‍मा

जम्मू काश्मीर - जम्मू-काश्मीरजवळच्या कुपवाडा जिल्ह्यात झालेल्या चकमकीत नाशिकच्या जवानासह दोन वीर शहीद झाले आहेत. नाशिक जिल्‍ह्यातील चांदवड तालुक्‍यातील बायले गावातील रहिवाशी नायक शंकर चंद्रभान...

‘मेक इन इंडिया सेंटर’चे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

  मुंबई : देशात विदेशी गुंतवणूक वाढविण्याच्या दृष्टीने शनिवारपासून सुरू झालेल्या 'मेक इन इंडिया सप्ताहा'च्या 'मेक इन इंडिया सेंटर'चा मुंबईच्या वांद्रे-कुर्ला संकुलात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या...

ग्रंथोत्सवाच्या माध्यमातून समाजाला वैचारिक भूमिका मिळावी- प्रकाश एदलाबादकर

भंडारा : जगण्याला बळ देणारं, संभ्रमावस्थेत दिशा दाखविणारं आणि अशांत मन शांत करणारं साहित्य माणसा-माणसांना जोडत असतं. या ग्रंथोत्सवाच्या माध्यमातून समाजाला नवीन दिशा मिळावी. येथील...

कला राजाश्रित नव्हे राज्य पुरस्कृत असावी- पंतप्रधान नरेंद्र मोदी

मुंबई : कला ही राजाश्रित असते असे म्हटले जाते. पण माझ्या मते कला राजाश्रित नव्हे तर राज्य पुरस्कृत असावी. कलेत एक शक्ती असून सामाजिक बदल...

समाज एकसंघ होणे गरजेचे-उपप्राचार्य भैरम

गणखैरा येथे राजाभोज जयती थाटात गोरेगाव,दि.13-बहुसंख्य असलेला पोवार समाज विखुरलेल्या स्वरुपात असल्याने आजही समाजाची हवी तसी प्रगती झालेली नाही. त्यामुळे आता सर्व द्वेषभावना व ईष्या...

राज्य पुरस्कृत वनपाल अकबर खाँ पठाण अपघातात ठार

व़़डसा, दि.१३: देसाईगंज(वडसा0 येथील वनविभागात कार्यरत राज्यपुरस्कृत वनपाल अकबरखाँ पठाण यांचे काल(ता.१२)रात्री अपघातात निधन झाले.अकबरखाँ पठाण हे देसाईगंज येथील वनोपज नाक्यावर कार्यरत होते. काल...

नक्षलवादी आणि पोलिसांमध्ये चकमक, तीन नक्षलवाद्यांना कंठस्नान

गोंदिया,दि.13-महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेलगत दामर लगतच्या संड्रा जंगलात नक्षलवादी आणि पोलिसांमध्ये  आज सकाळी झालेल्या चकमकीत तीन नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात पोलीसांना यश आले आहे.ही कारवाई छत्तीसगड आणि...

जंतर मंतर वर सातव्या वेतन आयोगासाठी धरणे

नवी दिल्ली,दि.13-अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाच्यावतीने सातवा वेतन आयोग सुधारीत करुन केंद्रीय कर्मचारीप्रमाणेच लाभ द्यावा,यासह इतर मागंण्याना घेऊन धरणे आंदोलनाला सुरवात करण्यात आली...

गर्रा येथे राजाभोज प्रतिमेचे अनावरण

महेश येळे रावणवाडी(गोंदिया)दि.13-येथून जवळच असलेल्या गर्रा येथे ग्रामीण पोवार समाज मंडळाच्यावतीने पोवार समाजाचे राजा चक्रवर्ती राजाभोज यांच्या जंयती निमित्त आज शनिवारला आयोजित एका कार्यक्रमात राजा...

आमदार झनक यांच्या गाडीला अपघात

बुलडाणा,दि.13-रिसोड मतदारसंघाचे आमदार अमीत झनक यांच्या चारचाकी गाडीला आज सकाळी देऊळगावराजा नजीक अपघात झाल्याची घटना घडली.या गाडीमध्ये आमदार झनक मात्र नव्हते त्यांचा वाहनचालक त्यांना...
- Advertisment -

Most Read