मुख्य बातम्या:

Daily Archives: February 15, 2016

नक्षल्यांकडून युवकाची हत्या

गडचिरोली, दि.१५: एटापल्ली तालुक्यातील कोटमी पोलिस मदत केंद्रांतर्गत गडेरी येथील एका युवकाची नक्षल्यांनी काल हत्या केली. सोबू जोगी गोटा(२३) असे मृत युवकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, छत्तीसगड सीमेवरुन कोटमी

Share

देशी कट्टा बाळगणार्या दोन भावंडांना अटक

गोंदिया दि.15: देशीकट्टा बाळगणार्या दोन भावंडांना रामनगर पोलिसांनी अटक केली. ही कारवाई रविवारी (दि.१४) रात्री ११.३० वाजताच्या सुमारास येथील शास्त्री वॉर्डात करण्यात आली. पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून तीन जिवंत काडतुसे जप्त

Share

२७ फेबुवारीला ओबीसी संघर्ष कृती समितीची बैठक

ओबीसीमधील सर्व जातीय संघटनेच्या प्रमुखांशी होणार चर्चागोंदिया,दि.१५-ओबीसी संघर्ष कृती समितीच्या शनिवारला विश्रामगृहात झालेल्या बैठकीत महिन्याच्या चौथ्या शनिवारला म्हणजे २७ फेबुवारीला ओबीसींतर्गत येणाèया सर्व समाजबांधवाची तसेच जात संघटनेच्या प्रमुखांची बैठक आयोजित

Share

साहित्य मंडळाचा वसंत आया मस्त-मस्त

गोदिया, दि. १५ : भिन्न भाषी साहित्य मंडळ गोंदियाच्या स्थापनेला या वर्षी वसंत पंचमीला ६० वर्ष पूर्ण झाली असून त्या निमित्त वासंतिक बहराचा वसंत आया हा गीतगायन कार्यक्रम रमेश शर्मा

Share

राजेश नागरिकर यांना महाराष्ट्र समाज भूषण गौरव पुरस्कार 

गोंदिया, दि. १५ : सामाजिक कार्याची दखल घेऊन राजेश नागरिकर यांना महाराष्ट्र समाजभुषण गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.विदर्भ  हिंदी साहित्य संमेलन सभागृह सिताबर्डी नागपूर येथे  पुरस्कार वितरण कार्यक्रम पार पडला.

Share

नाभिक संघटनेच्या जिल्हा सचिवपदी सुरेश चन्ने

देवरी, ता. १५ :नाभिक समाज संघटनेच्या जिल्हा सचिवपदी सुरेश चन्ने यांची निवड करण्यात आली.आमगाव येथे झालेल्या जिल्हा बैठकीत सर्वानुमते त्यांची निवड करण्यात आली. या वेळी जिल्हाध्यक्ष राजकुमार प्रतापगडे,महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे

Share

तायवाडेंनी सामान्यांसाठी लढत असामान्यत्व मिळविले

नागपूर : धनवटे नॅशनल कॉलेजचे प्राचार्य व सच्चिदानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष असलेले डॉ. बबनराव तायवाडे यांचे आयुष्य संघर्षरत राहिले. सुरुवातीच्या काळात त्यांनी पेट्रोल पंपावर पेट्रोल विकले, ट्युशन क्लासेस घेतले. कामाची

Share

देवरी येथे शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

  झामसिंग येरणे यांनी पत्रपरिषदेत दिली माहिती देवरी- स्थानिक कृष्णा सहयोगी तंत्र शिक्षण संस्थेद्वारा संचालित शिवाजी शिक्षण संकुल परिसरात शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण येत्या

Share

तिरोडा व अर्जुनीत राजाभोज जयंती थाटात

तिरोडा : स्थानिक गजानन मंदिरातून राजा भोज जयंतीनिमित्त शोभायात्रेची सुरूवात करण्यात आली. ही शोभायात्रा शहरातील टॉकीजपासून जुनी वस्ती पोलीस स्थानकापासून तुमसर-गोंदिया रोड होत पोवार समाज भवन प्रगतीनगर तिरोडा येथे समारोप

Share