31.3 C
Gondiā
Saturday, April 20, 2024

Daily Archives: Feb 16, 2016

जहाल नक्षली नवलू पोटावी यास अटक

गडचिरोली,दि.१६: सुमारे ६ लाख रुपयांचे बक्षीस असलेला जहाल नक्षलवादी, अॅक्शन टीमचा सदस्य व जनताना सरकारचा अध्यक्ष नवलू गजू पोटावी(३५) यास पोलिसांनी काल(ता.१५) एटापल्ली तालुक्यातील...

नक्षल्यांकडून आणखी एका युवकाची हत्या

गडचिरोली, दि.१६: पोलिस खबऱ्या असल्याच्या संशयावरुन नक्षल्यांनी काल(ता.१५)रात्री सिरोंचा तालुक्यातील पातागुडम येथील एका युवकाची गोळया घालून हत्या केली. संतू गोरगोंडा असे मृत युवकाचे नाव...

शहर ठाण्याच्या हद्दीत रामनगर पोलिसांची कारवाई

गोंदिया,दि. १६: -रविवावरचा दिवस सायकांळची वेळ दोन युवक बालाघाट मार्गावरील दारूच्या दुकानात दारू पिण्यासाठी जातात.दारू प्यालानतंर मात्र पैसे न देता दुकानदारांशी हुज्जत घालून तिथून पळ...

२१ हजार ३८१ विद्यार्थी देणार बारावीची परीक्षा

गोंदिया दि. १६: नागपूर बोर्डाची उच्च माध्यमिक शालांत परीक्षा येत्या १८ फेबुवारी पासून सुरू होत आहे. जिल्ह्यातील २१ हजार ३८१ विद्यार्थी या परीक्षेला बसणार...

देवरी तालुक्यात १६६८ विद्यार्थी देणार १२ वीची परीक्षा

  देवरी दि. १६ -तालुक्यात गुरुवारपासून सुरू होणाèया इयत्ता १२ वीच्या परीक्षेत १६६८ विद्यार्थी सहभागी होणार असून सर्व परीक्षा केंद्रावर पंखे आणि कुलरची व्यवस्था मात्र...

कचारगडचा कोया पुनेम महोत्सव शनिवारपासून

राष्ट्रीय गोंडवाना महासंमेलन व सांस्कृतिक महोत्सव गोंदिया दि. १६ : आदिवासीचे उगमस्थान व श्रध्दास्थान असलेले पारी कोपार लिंगो माँ कली कंकाली देवस्थान कचारगड (धनेगाव)येथे कचारगड यात्रा...

जलयुक्त शिवार अभियानांतर्गत तलाव जोडो अभियान

गोंदिया,दि. १६ : शेतीला बारमाही पाणी मिळावे, यासाठी जलयुक्त शिवार योजनेंतर्गत सोनेगाव येथील तीन तलावांना एकत्रीत करून जलसाठ्यात वाढ करण्याचे काम आमदार विजय रहांगडाले...

दारूबंदी करणाèया महिलांसह पुरुषांना विक्रेत्याची धमकी

गोंदिया-गोरेगाव पोलीस ठाण्यातंर्गत येणाèया दवडीपार येथे दारूबंदी असतानाही गावातील काहीजण दारूविक्री करीत असल्याची कुणकुण दारूबंदी समितीला लागली.तेवढ्यातच गोंदिया येथील कुणी बावनकर दारू दुकानात काम...

२४० विद्यालयांचे शिष्यवृत्ती प्रस्ताव प्रलंबीत 

 गोंदिया दि. १६: परिस्थितीवर मात करून शिक्षण घेता यावे, यासाठी समाजकल्याण विभागातर्पेâ महाविद्यालयीन तथा कनिष्ठ महाविद्यालयीन आणि व्यवसाय प्रशिक्षण विद्याथ्र्यांना शिष्यवृत्ती देण्यात येते. याकरीता...

केटिएसमध्ये पहिल्यांदाच डोळ्यांच्या तिरळेपणावर शस्त्रक्रीया

गोंदिया,दि. १६ : गोंदिया जिल्हयाची ओळख मागास आणि नक्षलग्रस्त जिल्हा अशीच. मात्र आरोग्य सेवेतून गरीब रुग्णांना दिलासा देण्याचे कामही जिल्हा शासकीय रुग्णालयातून आता होवू...
- Advertisment -

Most Read