30.4 C
Gondiā
Saturday, April 20, 2024

Daily Archives: Feb 18, 2016

चिरचाळबांध सरपंचावरील अविश्वासाठी बोलावलेल्या सभेत गोंधळ

आमगाव,दि.18- तालुक्यातील चिरचाळबांध येथील सरपंचावर अविश्वास ठराव पारीत करण्यासाठी आज, गुरूवारी ग्रा‘पंचायतीत सभा आयोजित केली होती. अविश्वास दाखल करणारे सदस्य ग्रा‘पंचायत परिसरात येताच राष्ट्रवादीच्या...

रोहयो ठरली रोजगाराचा आधारवड; ८५ हजार कुंटूंबाना रोजगार

ङ्घ ९३ कोटी ६९ लक्ष रुपये खर्च ङ्घ ४५ लक्ष ५६ हजार मनुष्य दिवस निर्मिती गोंदिया,दि.१८ : महात्मा गांधी रोजगार हमी योजना म्हणजे ग्रामीण भागातील मजूरांची...

 तुमखेडा खुर्द झाले विदर्भातील पहिले धुरमुक्त गाव

गोंदिया:- धुरयुक्त चुलींमुळे स्वयंपाक करणा-या महिला व कूटुंबातील व्यक्तींना प्रदुषणाचा सामना करावा लागतो. याचा विपरीत परिणाम त्यांच्या आरोग्यावर पडतो ,धुरमूळे श्वसन विकार, दमा, खोकला,...

नाथजोगी वस्तीला जिल्हाधिकाऱ्यांची भेट

गोंदिया,दि. १८ : अदासी येथे आरोग्य तपासणी शिबीराच्या उद्घाटनाला जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी आले असता त्यांनी नाथजोगी वस्तीला भेट देऊन पाहणी केली. नाथजोगी समाजातील...

नाथजोगींच्या भविष्यासाठी मदत करणार – डॉ. विजय सूर्यवंशी

अदासीत आरोग्य तपासणी शिबीर ङ्घ नाथजोगींना मिळणार घरकूलगोंदिया,दि. १८ : अनेकांचे राशी भविष्य पाहून आपला उदरनिर्वाह करणारा नाथजोगी समाज आज अनेक सोयीसुविधा व योजनांपासून...

राज्यस्तरीय अqजक्यपद तायक्वांदो स्पर्धा १९ फेब्रुवारीला

गोंदिया : दुसरी महाराष्ट्र राज्य खुली अqजक्यपद तायक्वांदो स्पर्धेचा शुुभारंभ १९ फेब्रुवारीला येथील पवार सांस्कृतिक भवनात होत आहे. या दोन दिवसीय स्पर्धेचे आयोजन तायक्वांदो...

यवतमाळमध्ये स्कूलबसला अपघात ४ विद्यार्थ्यांचा मृत्यू , 30 जखमी

यवतमाळ दि.18-जिल्हयामध्ये गुरुवारी सकाळी स्कूलव्हॅनला भीषण अपघात झाला. विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जाणा-या स्कूलव्हॅनला वडगाव फाटा वणी येथे ट्रकने धडक दिली. सकाळी साडेसातच्या सुमारास हा...

शेतकरी आत्महत्यांची फॅशनच-भाजपचे खासदार शेट्टी

वृत्तसंस्था मुंबई,दि.18- "सर्व शेतकऱ्यांच्या आत्महत्या बेरोजगारगारी किंवा उपासमारीमुळे होत नाहीत. याची एक फॅशनच आली आहे. याचा ट्रेंड आला आहे," असे वक्तव्य उत्तर मुंबईतील भारतीय जनता...

तिरोडयात सिंधुताई सपकाळ 28 फेब्रुवारीला

तिरोडा-दि.18-अनाथाच्या उद्धारासाठी अन् कल्याणासाठी झटत आयुष्य घालविणा-या देव स्र्वपीनी राष्टपती पुरूस्कार प्राप्त थोर समाजसेविका सौ. सिंधुताई सपकाळ उर्फ माई यांचे ‘आत्मकथन’ कार्यक्रमाचे आयोजन तिरोडयातील...

JNU को खत्म करने की कोशिश कर रही BJP-RSS: अग्निवेश

नई दिल्ली. प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ता स्वामी अग्निवेश ने आरोप लगाया कि आरएसएस और भाजपा जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालय (जेएनयू) की उच्च परंपराओं को बदनाम करने की...
- Advertisment -

Most Read