35.4 C
Gondiā
Thursday, April 25, 2024

Daily Archives: Feb 19, 2016

युवा स्वाभिमानतर्पेâ युवा जागृती मेळाव्याचे आयोजन 

गोंदिया : युवक जागृत झाला तरच देशाचा विकास होईल ही बाब लक्षात घेवून युवा स्वाभिमान                जिल्हा गोंदियाच्यावतीने...

जि. प. सदस्याच्या डोळ्यात फेकली मिरची पूड

जागेचा वाद उफाळला : ठाणेदारांनी काढली जमावाची समजूत अर्जुनी मोरगाव,दि. १९ : मोरगाव (अर्जुनी) येथे जागेच्या वादावरून दोन गटांत भांडण झाले. त्याचे पर्यवसन हाणामारीत झाले....

धमदीटोला परिसरात आढळले 754 जिवंत काडतुस

  गोंदिया,दि.19-जिल्ह्यातील देवरी तालुक्यातंर्गंत येणार्या चिचगड पोलीस ठाणेतंर्गतच्या धमदीटोलाच्या जंगल परिसरात नक्षलवाद्यांनी पुरुन ठेवलेलेली कारतुस शोध मोहिमेंदरम्यान आढळून आल्याची घटना गुरुवारला(दि.18) घडली.पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार सीपीआय़...

छत्रपती शिवाजी महाराज सर्वगुणसंपन्न राजे: किशोर धुमाळ 

मराठा सेवा संघाच्या वतीने शिवाजी ‘महाराज जयंती’ साजरी गोंदिया,दि.19-शिवाजी ‘महाराज म्हटले की, अंगावर शहारे उभे राहतात. या भूतलावरील ते एक‘मेव उदाहरण असावे. शिवाजी ‘महाराज म्हणजे...

4 नक्षलींचा खात्मा, शरीरावर बांधली होती स्फोटके

वृत्तसंस्था रांची,दि.19- झारखंडमधील नावाडीहच्या जंगलात शुक्रवारी पहाटे केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या जवानांनी (सीआरपीएफ) चालवलेल्या एन्काउंटरमध्ये चार नक्षलींचा खात्मा करण्यात आला. यात एका महिलेचा समावेश आहे....

जाट आरक्षण आंदोलनाला हिंसक वळण, 1 ठार 9 जखमी

वृत्तसंस्था नवी दिल्ली, दि. 19 - आरक्षणाच्या मुद्यावरून सुरू असलेल्या जाट समाजाच्या आंदोलनानं हिंसक वळण घेतलं असून पोलीसांच्या गोळीबारात एक ठार तर नऊ जण जखमी...

मनसेच्यावतीने शिवजयंती उत्साहात

गोंदिया,दि. १९-छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३८८ व्या जयंती निमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना गोंदिया तर्फे जानकीदेवी चौरागडे हायस्कूल मधे “शिवरायांचा आठवावा प्रताप” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले...

शिवाजी महाराजांच्या जयघोषांनी दुमदुमले देवरीचे आसमंत

शिवाजी महाराजांची 386वी जयंती उत्साहात साजरी देवरी (ता.19)-  'जय शिवाजी, जय भवानी', 'हर हर महादेव ','जाणता राजा शिवाजी महाराज की जय ' अशा गगनभेदी जयघोषाने आज...

राज्य गावकामगार पोलीस पाटील संघटनेचे उद्या अधिवेशन

नागपूर : महाराष्ट्र राज्य गावकामगार पोलीस पाटील संघटनेच्यावतीने शनिवारी, २0 फेब्रुवारी रोजी रेशीमबाग मैदानावर सहाव्या राज्यस्तरीय अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या...

‘बुलेट ट्रेन’ची गरज दहा वर्षांनंतर

नागपूर : बदलत्या तंत्रज्ञानानुसार आठ ते दहा वर्षांत देशात 'बुलेट ट्रेन'ची गरज भासणार आहे. या ट्रेनचे तंत्रज्ञान नेहमीच्या गाड्यांमध्येही वापरता येऊ शकते, असे मत...
- Advertisment -

Most Read