37.6 C
Gondiā
Friday, April 19, 2024

Daily Archives: Feb 24, 2016

युवा स्वाभिमानचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

गोंदिया : जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूरांसह सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक आणि प्रशासनीक समस्यांना त्वरीत सोडविण्यात यावे, या मागणीचे निवेदन गोंदिया जिल्हा युवा स्वाभिमान संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाNयांमार्पâत...

“देशभक्त” वकील यशपाल पर लगा चीटिंग का आरोप

खुद को ‘देशभक्त’ बताने वाले वकील यशपाल के बारे में नया खुलासा हुआ है। आरोपों के अनुसार जमीन के नाम पर 45 लाख की...

जिल्हा परिषद 53 कॉन्व्हेंट करणार सुरु-पी.जी.कटरे

गोंदिया ,दि.24: कॉन्व्हेंट संस्कृतीच्या वाढत्या वर्चस्वामुळे जिल्हा परिषदेच्या शाळा ओस पडू लागल्या आहेत. या शाळांना संजीवनी देण्यासाठी गोंदिया  जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील ५३ जि.प. शाळांमध्ये...

ओबीसी संघर्ष कृती समितीचे लोकेश आत्महत्येप्रकरणी राज्यपालांना निवेदन

गोंदिया,दि.24-ओबीसी संघर्ष कृती समिती गोंदियाच्या वतीने आज बुधवारला महाराष्ट्राचे राज्यपाल,मुख्यमंत्री, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले,उच्च तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे,उच्च शिक्षण विभागाचे मुख्य सचिव यांच्या नावे...

राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ९ मार्चपासून

मुंबई : राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ९ मार्चपासून मुंबईत सुरू होत असून, १८ मार्चला वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार हे अर्थसंकल्प सादर करतील. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातील तात्पुरते...

स्व.श्री के. के. इंगळे जयंती समारोह

गोंदिया- श्री राष्ट्रीय शिक्षण संस्था, गोंदिया द्वारा संचालित श्रीराम विद्यालय, खमारी येथे  स्व. श्री के. के. इंगळे जयंती समारोह व मातृ-पितृ पूजन कार्यक्रमाचे आयोजन...

चौकशी अहवालात ग्रामसेवक दोषी: १७.७१ लाखांच्या भ्रष्टाचार

सडक अर्जुनी :जवळील ग्राम वडेगाव येथील ग्रामसेवकांनी ग्रामपंचायतच्या विविध फंडातील निधीची अफाराफतर केल्याची तक्रार काही ग्रामपंचायत सदस्य आणि गावकर्‍यांनी केली होती. प्रकरणात तपासणी कागदपत्राच्या...

दलितों व ओबीसी का आरक्षण खत्म करना चाहते हैं RSS-बीजेपी : नीतीश कुमार

पटना: आरक्षण पर गैर-राजनीतिक समिति बनाने के आरएसएस प्रमुख मोहन भागवत के बयान को 'संविधानेतर' बताते हुए बिहार के मुख्यमंत्री नीतीश कुमार ने मंगलवार को...

गोंदिया स्थानकाच्या विकासासाठी मध्य रेल्वेला जोडा

गोंदिया,दि.२४-गोंदिया हे रेल्वेस्थानक दक्षिण मध्य पूर्व रेल्वेचे सर्वाधिक उत्पन्न देणारे बिलासपूर झोनमधील स्थानक आहे.परंतु अद्यापही या स्थानकावर हव्या त्या सुविधा दिल्या गेल्या नाहीत.विशेष म्हणजे...

स्मार्ट खेड्याकडे खास ग्राम पाथरीची वाटचाल

खेमेंद्र कटरे गोंदिया, दि.२४- केंद्र शासनातून खासग्रामची घोषणा झाली. प्रधानमंत्र्यांनी खासदारांवर जबाबदारी टाकली. आणि क्षणात गोरेगाव तालुक्यातील पाथरी गावाचे नशीब उघडले गेले.राष्ट्रवादी काँगेसचे नेते खा.प्रफुल्ल...
- Advertisment -

Most Read