38.2 C
Gondiā
Saturday, April 20, 2024

Daily Archives: Feb 26, 2016

कुसूमताई चव्हाण सामाजीक पुरस्कार सहा कर्तृत्ववान महिलांना जाहीर

नांदेड,दि.26-मीमांसा फाऊंडेशन, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, पत्रकार प्रेस परिषद, समीक्षा व मंथन क्रिएटिव्ह ग्रुपच्यावतीने जागतीक महिला दिनी कर्तृत्ववान व आपल्या कार्याने लौकीक मिळवणार्‍या...

बसला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात युवती चाकाखाली

नागपूर,दि.26- नागपूरातील राहाटे चौकात शुक्रवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास दुचाकी आणि बसमध्ये झालेल्या अपघातात दुचाकीस्वार युवती ठार झाली. प्रेरणा काकडे असे तिचे नाव आहे.ती मूळची...

सामाजिक अत्याचार विरोधी परिषदेने दिले केंद्रसरकारच्या विरोधात धरणे

गोंदिया,दि.26- येथील सामाजिक अत्याचार विरोधी परिषदेच्यावत,समाज परिवर्तन संघ,राष्ट्रवादी काँग्रेस,भारतीय कम्युनिस्ट पार्टी,माक्सर्वादी कम्युनिस्ट पार्टी,समता संग्राम परिषद,बीआरएसएसपी,बुध्दीस्ट समाज संघ, ओबीसी संघर्ष कृती समिती आदींच्या माध्यमातून केंद्रसरकारच्यावतीने...

मुंबईने रणजी चषकावर नाव कोरले

पुणे- अंतिम फेरीत सौराष्ट्रवर एक डाव आणि २१ धावांनी विजय मिळवत मुंबईने रणजी करंडकावर नाव कोरले. मुंबईचे हे विक्रमी ४१वे जेतेपद आहे. केवळ तीन दिवसांत...

कन्हैय्या कुमार मारहाण प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची वकिलांना नोटीस

वृत्तसंस्था नवी दिल्ली, दि. २६ - पतियाळा न्यायालयात कन्हैय्या कुमारला मारहाण केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने 3 वकिलांना नोटीस पाठवली आहे. विक्रम चौहान, यशपाल सिंग आणि ओम...

मध्य रेल्वेला पाच हजार कोटी; दपूमला ८७२ कोटी रुपये

नागपूर : रेल्वे अर्थसंकल्पात मध्य रेल्वेच्या विकासकामांना गती मिळून जवळपास ५ हजार कोटी रुपये मिळाल्याची माहिती मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सुनील कुमार सूद यांनी पत्रकार...

बालाघाटच्या बांबू कामगारांना एफडीसीएमच्या अधिकार्यांनी ठेवले उपाशी

चंद्रपूर,दि.26- जिल्ह्यातील कोठारी वनविकास महामंडळातील झरण वनपरिक्षेत्रात बांबू कटाई करण्यासाठी आलेल्या मध्यप्रदेशातील  मजुरांना आठवडी बाजारासाठी पगार न दिल्याने गेल्या तीन दिवसांपासून त्यांना उपाशी पोटी...

जिल्ह्यात बसपचे संघटन मजबुत करा-खा.विरसिंग

भंडारा दि.26-: बहुजन समाजाला न्याय हक्क मिळावा, यासाठी सत्तेची चाबी हातात असणे आवश्यक आहे. संघटना मजबूत झाल्यास सत्ता हस्तगत करणे दूर नाही त्यामुळे संघटना...

बाबासाहेबांची १२५ वी जयंती राकाँ जिल्हाभरात साजरी करणार

भंडारा ,दि.26: भंडारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हास्तरीय सामाजिक न्याय विभागाची सभा राष्ट्रवादी जिल्हा कार्यालयात पार पडली.जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी...

आरोग्यमंत्र्याच्या हस्ते ओपारा पूल व पशुवैद्यकीय दवाख्यान्याचे लोकार्पण

लाखांदूर,दि.26 : जनतेच्या हिताच्या विकासकामांना प्राधान्यक्रम देऊन सर्वसामान्यांचा सर्वांगीण विकास हाच युती शासनाचा ध्यास आहे. गावांच्या विकासासाठी आपण कटीबद्ध असून जनतेच्या विश्‍वासाला युती सरकार...
- Advertisment -

Most Read