मुख्य बातम्या:

Monthly Archives: March 2016

नागपूर जिल्ह्यातील 307 शेतकऱ्यांचे 74 लाख 68 हजार 788 रुपयांचे सावकारी कर्ज माफ

नागपूर : जिल्ह्यातील मौदा, भिवापूर, रामटेक, सावनेर, उमरेड, पारशिवनी, काटोल, कुही, नरखेड या दहा तालुक्यातील शेतकऱ्यांनी तसेच त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी परवानाधारक सावकांराकडून घेतलेल्या कर्जास शासन निर्णयानुसार 307 शेतकऱ्यांच्या 74 लाख 68

Share

अभिव्यक्तीच्या प्रत्येक माध्यमातून सकारात्मक परिवर्तनात योगदान द्यावे – मुख्यमंत्री

उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्काराचे दिमाखदार सोहळ्यात वितरण मुंबई : समाजातील विषमता संपविण्यासाठी चांगल्या गोष्टींची नोंद घेत सामाजिक प्रवाहाला विधायक वळण देण्याची ताकद पत्रकारितेत आहे. पत्रकारांनी अभिव्यक्तीच्या प्रत्येक माध्यमातून सकारात्मक गोष्टींना बळ देऊन

Share

कडू यांच्या समर्थनात चक्काजाम आंदोलन

विशेष प्रतिनिधी अमरावती,दि.31-जिल्ह्यातील अपक्ष आमदार व प्रहार संघटनेचे प्रमुख आमदार बच्चू कडु यांच्या अटक प्रकरणाला घेऊन अमरावती जिल्ह्यात चांगलेच वातावरण पेटले आहे. अमरावतीच्या अनेक तालुक्यात बच्चू कडूंच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी रस्ता रोको

Share

वेगळ्या विदर्भासाठी आम आदमी पार्टीचा पाठिंबा

नवी दिल्ली, दि. ३१ – श्रीहरी अणे यांनी आज वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली. दिल्ली सचिवालयात ही बैठक पार पडली. वेगळ्या विदर्भाला केजरीवाल यांनी पाठिंबा

Share

ओबीसी एनटी पार्टी आॅफ इडियाच्यावतीने सामाजिक न्यायमंत्र्याच्या निषेध

भंडारा,दि.31-ओबीसी एनटी पार्टी आॅफ इंडियाच्यावतीने राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी ओबीसी समाजाच्या शिष्टमंडळाला केलेली अपमानास्पद वागणूक आणि ओबीसी समाजाबद्दल काढलेल्या अपशब्दा बदद्ल निषेध नोदविणारे निवेदन आज जिल्हाधिकारी यांच्यामाफेर्त मुख्यमंत्र्यांना

Share

जिल्ह्यातील १०९ गावे दुष्काळ सदृश्य जाहीर

गोंदिया,दि.३१ : सन २०१५-१६ च्या खरीप हंगामात जिल्ह्यातील ज्या गावांची अंतीम पैसेवारी ५० पैसे किंवा त्यापेक्षा कमी आलेली आहे अशी १०९ दुष्काळ सदृश्य गावे जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी जाहीर केले

Share

कलापथकाने केली ग्राहकांची जागृती

गोंदिया,दि.३१ : प्रत्येक व्यक्ती हा ग्राहक असून कोणतीही वस्तू खरेदी करतांना त्याने आपली फसवणूक होणार नाही यादृष्टीने जागृत असणे आज काळाची गरज झाली आहे. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण

Share

संघटन शक्तीतून जनतेचा विकास साधा- हेमंत पटले

गोंदिया : केंद्र व राज्य सरकारने शेतकरी, महिला व बेरोजगारांना केंद्रस्थानी ठेवून विकासाच्या अनेक योजना सुरू केल्या आहेत. केंद्र व राज्याचा अर्थसंकल्पातही हे दिसून आले आहे. मात्र, या सर्व योजनांचा

Share

गोंदियात सेक्स ‘रॅकेट‘चा पर्दाफाश पाच महिलांसह एका युवकाला अटक

गोंदिया,दि.३१ :  पॉस एरिया म्हणून परिचित असलेल्या शहरातील सिव्हील लाइनमधील नुरी चौकातील एका घरात देहव्यवसाय चालत होता. याची गुप्त माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरूवारी (दि ३१) दुपारी तीनच्या

Share

सहा एप्रिलला भाजपचा स्थापना दिवस

गोंदिया,दि.31-गोंदिया शहर भारतीय जनता पक्षाच्यावतीने येत्या 6 एप्रिल रोजी भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस साजरा करण्यात येणार आहे.यानिमित्ताने  भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन जिल्हा सामान्य रुग्णालय केटीएस गोंदिया येथे सकाळी 11

Share