30 C
Gondiā
Friday, April 19, 2024

Daily Archives: Mar 5, 2016

15 लाखाच्या थकबाकीसाठी ;धापेवाडा उपसा सिंचन योजनेचा विद्युत पुरवठा खंडीत

पंधराशे एकर जमीनीचे सिंचन थांबले; रब्बी पिके प्रभावित ऊर्जामंत्र्यांनी आमदारांच्या शब्दालाही दिला फटका गोंदिया, दि. ५ : गोंदिया आणि भंडारा जिल्ह्याकरिता सिंचनाचा भगीरथ ठरणाèया तिरोडा तालुक्यातील...

‘सेतू भारतम्’ अंतर्गत महाराष्ट्रातील १२ मार्गावर पूल बांधण्यात येणार

नवी दिल्ली : सुरक्षित रस्त्यांच्यादृष्टीने आखण्यात आलेल्या ‘सेतू भारतम्’ या योजनेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी उदघाटन झाले. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील १२ मार्गासह देशातील...

लोकसहभाग हाच जलयुक्त शिवारचा आत्मा – जिल्हाधिकारी

भंडारा : जलयुक्त शिवार ही केवळ सरकारी योजना म्हणून पाहू नये. ही भविष्यकाळातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठीची लोकचळवळ आहे. या योजनेत लोकांचा सहभाग सर्वात महत्त्वाचा...

नवीन तंत्रज्ञान आत्मसात करुन कार्यशैली गतिमान बनवा – मीनल जोगळेकर

नागपूर : नवीन तंत्रज्ञान आत्मसात करुन त्या कौशल्याने आपली कार्यशैली गतिमान बनवा. नवीन तंत्रज्ञानामुळे उपलब्ध झालेल्या संधीचा फायदा घेऊन ज्ञान अद्ययावत ठेवावे, असे आवाहन मंत्रालयातील...

विद्यार्थ्यांचे आनंद ठिकाण साखरीटोलाची शाळा

गोंदिया,दि.५:प्रत्येकच पालकांना त्यांच्या पाल्यांनी उच्च शिक्षण घ्यावे. परदेशात नोकरी करावी, स्पर्धेच्या या युगात कायम प्रथम स्थान पटकवावे व ते टिकवावे देखील असे वाटत राहाते...

मलब्य़ाखाली दबून महिलेचा मृत्यू

लोहारा(जि. गोंदिया), दि. ५ : विनापरवानगी गिट्टीचे १५ फूट खोल असलेल्या गिट्टी पहाडीवरील मलब्याखाली दबून महिलेचा मृत्यू झाला, तर तिचा पती गंभीररित्या जखमी झाला....

स्वतंत्र विदर्भासाठी ३१ मार्चला दिल्लीत धरणे आंदोलन

गोंदिया,दि.५: स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करावे, या प्रमुख मागणीसाठी शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी विदर्भातील हजारो कार्यकर्ते ३१ मार्चला दिल्ली येथील जंतरमंतरवर धरणे आंदोलन करणार असल्याची माहिती...

‘लष्करात मनुष्यबळ कपातीची गरज’

वृत्तसंस्था नवी दिल्ली - केंद्र सरकार भारतीय लष्करातील मनुष्यबळ कमी करण्याची शक्यता आहे. संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी स्वतः असे संकेत दिले आहेत. ते म्हणाले, संरक्षण...

झुडपी जंगलाच्या जागेवर व्यायामशाळेचे बांधकाम

  गोंदिया, दि. ५ : तिरोडा तालुक्यातील खैरबोडी ग्रामपंचायतीने नियमबाह्य कामाचा सपाटा लावला. झुडपी जंगल म्हणून राखीव असलेल्या जागेवर व्यायामशाळेचे बांधकाम सुरू केले. त्याचप्रकारे अनेक...

डव्वा येथे वाचनालय बांधकामाचे भूमिपूजन

सडक-अर्जुनी :आमदार राजेंद्र जैन यांनी निवडलेल्या आदर्श ग्राम डव्वा येथे आमदार जैन यांच्या निधीतून प्रस्तावीत वाचनालय बांधकामाचे भूमीपूजन शुक्रवारी पूर्णा पटेल यांच्या हस्ते करण्यात...
- Advertisment -

Most Read