27.9 C
Gondiā
Wednesday, April 24, 2024

Daily Archives: Mar 10, 2016

गोंदिया शहर भाजप अध्यक्षपदी सुनिल केलनका

गोंदिया,दि.10-गेल्या महिन्याभरापासून गोंदिया शहर भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षपदावर कुणाची निवड होते याकडे शहरातील अनेकांचे लक्ष लागले होते.अाज गुरुवारला अखेर भाजपचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार हेमंत...

माजी मालगुजारी तलावांच्या पुनरुज्जीवनाचा पूर्व विदर्भात सिंचन कार्यक्रम

नागपूर : पूर्व विदर्भातील माजी मालगुजारी (मा.मा.) तलावांचे पुनरुज्जीवन करणे, त्यांचे संरक्षण आणि संवर्धन करणे यावर प्रशासनाचा विशेष भर आहे. त्यासोबतच या तलावांमधील गाळ काढून...

पर्यटन धोरणाच्या माध्यमातून 30 हजार कोटीपर्यंत गुंतवणूक वाढविणार- मुख्यमंत्री

मुंबई : राज्याच्या पर्यटन क्षेत्रातील पायाभूत सुविधांचा विकास करण्याबरोबरच पर्यटनातील गुंतवणूक 30 हजार कोटीपर्यंत वाढविणे आणि त्या माध्यमातून 10 लाख नवीन रोजगारांची निर्मिती करणे, यासाठी...

आसोली- बटाणा परिसरातील हजारो एकरांतील रब्बी पिके करपली

बाघ इटियाडोह प्रकल्पाची वक्रदृष्टी : शेतात पाणी पोहोचण्यापूर्वी पुरवठा बंद गोंदिया,दि. १० : बाघ इटियाडोह प्रकल्पाच्या सिंचनावर परिसरात मोठ्या प्रमाणात रब्बी हंगामात धान पिकाची लागवड...

बोरवेलच्या खड्डयात पडलेल्या विवेकचा मृत्यु ?

राष्टीय सुरक्षा अकादमी आणि सेनेचे प्रयत्नांना अपयश , खड्डयात 65 फीट पर्यंत पाणी असल्याने विवेकच्या  मृत्युची शक्यता गोंदिया,दि.10- सडक अर्जुनी तालुक्यातील राका पळसगाव येथे 9 मार्च ला...

औरंगाबाद नागपूर हायस्पीड ट्रेनसाठी स्पेनच्या तज्ज्ञांची भेट

औरंगाबाद, दि. 10 - भारतीय रेल्वे आणि स्पेन रेल्वे यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई-नागपूर हायस्पीड रेल्वे कॉरिडोर हा प्रकल्प हाती घेण्यात आली आहे. या प्रकल्पाच्या...

चुकीच्या औषधांमुळे रेणूच्या तीनही बछड्यांच्या मृत्यू

विशेष प्रतिनिधी औरंगाबाद : गडचिरोली जिल्ह्यातील  हेमलकसा येथून औरंगाबादच्या सिद्धार्थ प्राणीसंग्रहालयात आणलेल्या मादी बिबट्याच्या तीन पिल्लांचा मृत्यू झाला आहे. रेणूवर चुकीचे उपचार झाल्यामुळे तिची प्री-मॅच्युअर डिलिव्हरी...

धनगर आरक्षणांवरून सरकारवर धनंजय मुंडेंचा हल्लाबोल

मुंबई,दि.10-विनोद तावडेंच्या राजीनाम्यावरून विधानसभेचे कामकाज तहकूब झाल्यानंतर विधान परिषदेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी  आज गुरुवारला फडणवीस सरकारवर धनगर आरक्षणांच्या मुद्यांवरून हल्लाबोल केला. आमचे...

राज ठाकरेंच्या वक्तव्यावर राम शिंदे आक्रमक

मुंबई – राज ठाकरेंनी उद्योगपतींच्या फायद्यासाठी महाराष्ट्रात रिक्षा परवान्यांचे वाटप केले जाणार असून या रिक्षा रस्त्यावर आल्यास सरळ जाळून टाका, या विधानाचे पडसाद गुरूवारी...

इस्रोच्या सहाव्या जलवाहतूक उपग्रहाचे आज प्रक्षेपण

 वृत्तसंस्था हैद्राबाद,दि. १० - इस्त्रो आज सहाव्या जलवाहतूक उपग्रह आईआरएनएसएस-1 एफचे (Regional Navigation Satellite System-1F) प्रक्षेपण करणार आहे. गुरुवारी सायंकाळी 4 वाजता हे प्रक्षेपण केले...
- Advertisment -

Most Read