41 C
Gondiā
Thursday, April 25, 2024

Daily Archives: Mar 19, 2016

नागपूर एसीबी विभागाचे संजय दराडे नवे पोलीस अधिक्षक

नागपूर-लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर परिक्षेत्र पदाचा पोलीस उपायुक्त/पोलीस अधिक्षक पदाचा कार्यभार आज शनिवारला भापोसे संजय दराडे यांनी स्विकारला.राज्य राखीव पोलीस बल गट क्र.4 येथून...

सामाजिक न्यायमंत्र्याच्या हस्ते साहित्यांचे वितरण

नागपूर,दि.19-डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून अनुसूचित जाती व नवबौद्ध या वंचित घटकाच्या लाभार्थ्यांना विविध योजनांचा मोठ्या प्रमाणात लाभ...

इमारतीवरुन पडून मजुरचा मृत्यु

गोंदिया-येथील नव्याने तयार होत असलेल्या प्रशासकीय इमारतीच्या बांधकामावर मजुरी काम करणारा खमारी येथील अरुण रमेश मेश्राम(वय ३२)याचा आज शनिवारला इमारत बांधकामाचे काम करतांना खाली...

कटेझरी पोलिस ठाण्यावर नक्षल्यांचा हल्ला?

विशेष प्रतिनिधी धानोरा,दि.१९: धानोरा तालुक्यातील अतिदुर्गम कटेझरी येथील पोलिस ठाण्यावर नक्षल्यांनी शुक्रवारच्या(दि.१८)रात्री हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांच्या सतर्कतेने नक्षल्यांचा डाव उधळला गेला. कटेझरी येथील शाळेत...

मुंबई पोलीस आयुक्तांनाच रहावे लागते पोलीस खानावळीच्या इमारतीत

मुंबई, दि. १९ - मुंबई पोलीस आयुक्तपदाचा पदभार स्वीकारून दोन महिने उलटून होत आले तरीही दत्तात्रय पडसलगीकर यांना हक्काचे घर मिळालेले नाही. मुंबई पोलिसांच्या इतिहासात पहिल्यांदाच...

भारत – पाकिस्तान सामना रद्द होण्याची भीती

वृत्तसंस्था कोलकाता, दि. १९ - कोलकात्यामध्ये पावसाला सुरुवात झाली असल्याने क्रिकेटरसिकांच्या उत्साहावर पाणी फेरले जाण्याची शक्यता आहे. ईडन गार्डनवर संध्याकाळी 7.30 वाजता भारत - पाकिस्तान टी-२०...

डासमुक्त व गटारमुक्त गावांची संकल्पना राबवा-सीईओ काळे

  गोंदिया,दि.१9 : ग्रामीण विकासाच्या योजनांची माहिती गावाच्या विकासाचा केंद्रबिंदू असलेल्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून ग्रामस्थांना व्हावे त्याचसोबत स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यासोबतच शौचालयाचा नियमीत वापर करणे जेवढे...
- Advertisment -

Most Read