26.9 C
Gondiā
Tuesday, April 23, 2024

Daily Archives: Mar 21, 2016

ओबीसी कृती समितीची राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला निवेदन

चंद्रपूर,दि.21-ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांना सर्वच प्रकारच्या शिक्षणात केंद्रांने 100 टक्के शिष्यवृती जाहिर केलेली असताना महाराष्ट सरकार मात्र 50 टक्के शिष्यवृत्ती देऊन ओबीसी विद्यार्थ्यांची बोळवण करीत...

जागतिक वन दिन राज्यातील वृक्षाच्छादन वाढवणार- सुधीर मुनगंटीवार

मुंबई : राज्यातील वनक्षेत्र आणि वृक्षाच्छादनाचे सध्याचे प्रमाण २० टक्क्यांहून ३३ टक्क्यांपर्यंत वाढविण्याकरिता ‘हरित महाराष्ट्र’ या महत्वाकांक्षी कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरु आहे. दि. १ जुलै, २०१६...

पी.जी.शहारे गुणवंत कर्मचारी पुरस्काराने सन्मानित

गोंदिया,दि.21-- ग्रामविकास विभागामार्फत यशवंत पंचायतराज अभियानांतर्गत राज्यातील उत्कृष्ट काम करणाऱ्या पंचायतराज संस्था आणि गुणवंत अधिकारी, कर्मचाऱ्यांचा रविवार(दि.20) राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते व ग्रामविकास मंत्री...

युवा स्वाभिमानची ककोडी आरोग्य वेंâद्राला भेट

देवरी,दि. २१ - तालुक्यातील ककोडी येथील मंडईत १५ मार्च रोजी मिष्ठान व गुपचून खाल्ल्याने अनेकांना विषबाधा झाली. ककोडी येथील महेश कपुरडेहरिया  या बालकाचा उपचारादरम्यान...

मृत नक्षलींमध्ये कसनसूर दलम उपकमांडर

विशेष प्रतिनिधी गडचिरोली, दि.२१: जिल्ह्यातील  एटापल्ली तालुक्यातील कसनसूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सेवारी गावानजीकच्या जंगलात रविवारला झालेल्या चकमकीत दोन नक्षलवादी ठार झालेल्या नक्षल्यामध्ये महिला नक्षलीचा समावेश...

आरक्षण काढून घेण्याचं सोडाच, धक्काही लागू देणार नाही – मोदी

वृत्तसंस्था नवी दिल्ली,दि. 21 :  मी डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांचा भक्त आहे. त्यांनी समाजाच्या उध्दारासाठी दिलेले  आरक्षण काढून घेण्याचे सोडाच; माझे सरकार आरक्षणाला धक्काही लागू देणार नाही,...

श्रीहरी अणे यांना पदावरुन हटवणार ?

मुंबई, दि. २१ - स्वतंत्र विदर्भा पाठोपाठ स्वतंत्र मराठवाडयाची मागणी करणारे राज्याचे महाधिवक्ता श्रीहरी अणे यांची पदावरुन गच्छंती अटळ समजली जात आहे. विधानसभेच्या कामकाजात...

राष्ट्रीय महामार्गावरील अनधिकृत वाहने हटवा

सुरेश भदाडे देवरी,दि.२१-येथून जाणाèया राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ चे चौपदरीकरणात रुपांतर होऊनही अपघातांचे प्रमाण काही कमी होत नाही.त्यातच मुख्य मार्गावर नगरपंचायत क्षेत्रात अनधिकृतरित्या रस्त्यावर वाहने...

गोरेगाव पंचायत समितीला विभागस्तरीय पंचायत राज पुरस्कार

गोरेगाव,दि.21 : ग्रामविकास विभागामार्फत यशवंत पंचायतराज अभियानांतर्गत राज्यातील उत्कृष्ट काम करणाऱ्या पंचायतराज संस्था आणि गुणवंत अधिकारी, कर्मचाऱ्यांचा रविवार(दि.20) राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते व ग्रामविकास...

गोळवलकर सोडल्याशिवाय आंबेडकर पचवता येणार नाहीत

नागपूर : महापुरुषांची पळवापळवी हा ‘स्ट्रॅटजी’चा एक भाग झाला आहे. बाबासाहेबांचा जयजयकार करायचा, फोटोला हार घालायचे परंतु त्यांचे विचार स्वीकारायचे नाहीत. हे पूर्वीपासूनच चालत...
- Advertisment -

Most Read