38.2 C
Gondiā
Saturday, April 20, 2024

Daily Archives: Mar 22, 2016

मा. गो. उवाच : महाराष्ट्राची चार राज्ये करा

नागपूर- महाराष्ट्राची एक-दोन नाही; तर चार राज्ये करा, अशी मागणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते मा. गो. वैद्य यांनी केली आहे.  त्यावरून नवे वादळ उठण्याची...

नाशिकमध्ये विजया रहाटकर यांच्या कार्यक्रमात गोंधळ

नाशिक, दि. २२ - स्वतंत्र विदर्भ आणि मराठवाड्याच्या मागणीवरून भाजप व शिवसेनेत रणकंदन माजले  असून त्याचे पडसाद आज नाशिकमध्ये उमटले. वेगळ्या मराठवाड्याचे कथीत समर्थन...

व्याजदरात कपातीची शक्यता

नवी दिल्ली : जागतिक वित्तीय सेवा देणाऱ्या ड्यूश बँकेने म्हटले की, आगामी पतधोरण आढाव्यात रिझर्व्ह बँकेकडून 0.२५ टक्क्यांची कपात होऊ शकते. वास्तविक व्याजदरांत मोठी...

गुजरातमध्ये प्राथमिक शिक्षकांचा तुटवडा

अहमदाबाद (वृत्तसंस्था): गुजरातमध्ये शिक्षकांअभावी शैक्षणिक स्तर घसरल्याचा आरोप काँग्रेसने केला असतानाच राज्यातील शासकीय प्राथमिक शाळांमध्ये १३ हजारावर शिक्षकांची कमतरता असल्याची कबुली राज्य सरकारने दिली...

‘जेएनयू’चे पडसाद फर्ग्युसनमध्ये !

पुणे -  सुमारे महिनाभरापासून अधिक काळ चर्चेत असलेल्या दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील वादाचे पडसाद आज (मंगळवारी) पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातही उमटल्याचे पाहायला मिळाले. तरुणांचे दोन...

महाधिवक्ता श्रीहरी अणे यांचा राजीनामा

मुंबई - वेगळ्या मराठवाड्याच्या वक्तव्यानंतर विरोधकांकडून राजीनाम्याची मागणी झाली. यावरून राज्याचे महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी आज (मंगळवार) राज्यपाल सी. विद्यासागार राव यांच्याकडे आपल्या पदाचा...

वाहनचालकांची पदे कंत्राटदारामार्फत भरू नका

  गोंदिया,दि.22 : कंत्राटदार वाहनचालकांना सहा-सहा महिने पगार व सेक्युरिटीची रक्कम देत नाही. त्यामुळे कुटुंबावर उपासमारील पाळी ओढवते. ही बाब लक्षात ठेवून जि.प. गोंदिया आरोग्य...

नळयोजनेच्या सौर ऊर्जेवरील जीपीएस यंत्रणेमूळे विजेची बचत

यशोगाथा,खेमेंद्र कटरे गोंदिया : गेल्या काही वर्षापासून गोंदिया जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या यांत्रिकी विभागाने आपल्या कल्पकतेचा वापर करुन आणि विजेच्या बचतीसोबतच विज नसल्यामुळे...
- Advertisment -

Most Read