28.7 C
Gondiā
Wednesday, April 24, 2024

Daily Archives: Mar 23, 2016

अधिकारी आणि राइसमील मालकांचे साटेलोटे

खेमेंद्र कटरे,गोंदिया- एकाधिकार योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र मार्केqटग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाने खरेदी केलेल्या शेतकèयांच्या धानाची भरडाई ही त्याच जिल्ह्यात करण्यात यावी, असा शासननिर्णय...

धान खरेदीचा आकडा फुगल्याने धान उत्पादक अडचणीत

खेमेंद्र कटरे गोंदिया- राज्य शासनाच्या निर्णयानुसार, महाराष्ट्र मार्केqटग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळ यांना जिल्ह्यात शेतकèयांचे धान खरेदीसाठी एजंट म्हणून नियुक्त करण्यात आले. या दोन्ही...

मोहाडीत पंचायत समितीची आमसभा रंगली

मोहाडी : रेती उत्खनन, पाणी टंचाई, रोहयो यासह विविध विषयांना घेऊन पंचायत समिती मोहाडीची आमसभा चांगलीच रंगली.  आमसभेत उपस्थित झालेले मुद्दे व ठराव यांच्यावर...

मंदिर पाडल्यावरून खमारीत तणाव

गोंदिया : नजीकच्या खमारी येथील शिवमंदिर पाडण्यात आल्यावरून गावात चांगलाच तणाव निर्माण झाला होता. या घटनेला घेऊन विश्‍व हिंदू परिषद व बजरंग दलने शासनाचा निषेध...

एमआयडीसी परिसरात शैक्षणिक संस्थेला जागा कशी दिली?- उच्च न्यायालय

उच्च न्यायालयाची विचारणाः जनहित याचिका दाखल नागपूर( ता 2३)- एमआयडीसी परिसरात शैक्षणिक संस्थेला जागा देण्याला परवानगी नाही. असे असतानाही ती कशी काय दिली?  अशी विचारणा...
- Advertisment -

Most Read