40.6 C
Gondiā
Friday, March 29, 2024

Daily Archives: Mar 25, 2016

‘रॉ’ च्या अधिका-याला अटक केल्याचा पाकिस्तानचा दावा

इस्लामाबाद, दि. २५ - भारतीय गुप्तचर संस्था 'रॉ' च्या अधिका-याला अटक केल्याचा पाकिस्तानने दावा केला आहे.  याप्रकरणी निषेध नोंदवण्यासाठी पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानातील भारतीय...

शाहीद आफ्रिदीकडून पुन्हा काश्मिरचा उल्लेख

मोहाली, दि. २५ - पाकिस्तानचा कर्णधार शाहीद आफ्रिदीने पुन्हा एकदा सामन्यानंतर झालेल्या प्रेझेंटेशनच्यावेळी काश्मिरचा उल्लेख केला. आम्हाला पाठिंबा दिल्याबद्दल मी कोलकात्यातील जनतेचे आभार मानतो....

कन्हैयाला पुणे विद्यापीठात आणण्याचा चंग

भाजप युवा मोर्चाची धमकी पुणेः  पुणे विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या व जनसंज्ञापन विभागातील विद्यार्थ्यांनी जेएनयूमधील कन्हैयाकुमारला विभागात बोलाविण्यावरून उठलेल्या वादंगामुळे विद्यार्थ्यांनी कन्हैयाकुमारला आता विभागात आणणारच, असा चंग...

पाकिस्तान आऊटः रविवारी भारत – ऑस्ट्रेलियामध्ये क्वार्टरफायनल

मोहाली, दि. २५ - आयसीसी टी-२० वर्ल्डकपमध्ये अखेर पाकिस्तानचे आव्हान संपुष्टात आले आहे. ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानवर २१ धावांनी विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने वीस षटकात १९३ धावा...

‘गुगल मॅप’वर जेएनयू ठरले ‘अँटी नॅशनल’!

नवी दिल्ली(वृत्तसंस्था) - ‘गुगल मॅप‘ वर आज ‘anti national‘, ‘sedition‘ किंवा ‘leftist‘ असा शोध घेण्याचा प्रयत्न केला तर जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू) दर्शविण्यात येत...

‘कॉंग्रेसविरुद्ध काही करायचे तर उघडपणे करेल’

वृत्तसंस्था हरिद्वार (उत्तराखंड) - उत्तराखंडमध्ये सुरु असलेल्या राजकारणामध्ये आपला काहीही सहभाग नसल्याचे म्हणत आपल्याला जर कॉंग्रेसविरुद्ध काही करायचे असेल तर आपण ते उघडपणे करू अशा...

देवरी नजीक दुचाकीला अपघात

देवरी- देवरी पासून पाच किलोमीटर अंतरावरील मेहताखेडा फाट्यानजीक एका दुचाकील अपघता होऊन दोन जण गंंभीर तर एक जण किरकोळ जखमी झाल्याची घटना आज सायंकाळी...

मान्सून राज्यात ३ जूनला दाखल होणार

पुणे- दुष्काळात होरपळणा-या महाराष्ट्रात यावर्षी हवामान विभागाने नोंदवलेल्या अंदाजानुसार मान्सून लवकर म्हणजेच तीन जूनला दाखल होणार आहे.सर्वसाधारणपणे एक जूनच्या आसपास मान्सून केरळमध्ये दाखल होतो....

देहूत तुकाराम बीज उत्साहात

देहू- जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा ३६८ वा सदेह वैकुंठगमन बीजोत्सव सोहळा सुमारे तीन लाख वैष्णवांच्या साक्षीने शुक्रवारी संपन्न झाला.राज्यात दुष्काळ परिस्थिती असतानाही वैष्णवांचे...
- Advertisment -

Most Read

error: Content is protected !!