41.3 C
Gondiā
Friday, March 29, 2024

Daily Archives: Mar 26, 2016

वाहनाच्या धडकेत चीतळाचा मृत्यू

गडचिरोली -चपराला अभयारण्यामध्ये वाहनाच्या धडकेत एका चितळाचा मृत्यू झाला.आलापल्ली वन परिक्षेत्रातील धन्नुर फाट्याजवळ महिंद्रा बोलेरो कंपनीची गाडी आलापल्लीहून  चंद्रपुरकडे जात असतांना रस्ता पार करीत असलेल्या चितळाच्या...

मागेल त्याला शेततळे ?

  शेततळ्याचा खर्च 1 लाखः सरकार देणार केवळ 50 हजार गोंदिया - राज्य शासनाने  मागेल त्याला शेततळे ही अतिमहत्वाकांक्षी योजना लागू असून सर्वच जिल्ह्यांना उद्दिष्ट नेमले गेले...

अनंतनाग जिल्ह्यात पोलिस ठाण्यावर ग्रेनेड हल्ला

श्रीनगर (वृत्तसंस्था)- जम्मू काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील एका पोलिस ठाण्यावर दहशतवाद्यांकडून करण्यात आलेल्या ग्रेनेड हल्ला दोन जवानांसह दोन नागरिक जखमी झाले आहेत.   लष्करी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार,...

मल्ल्यांचा धडा आता आयआयएमचे विद्यार्थी गिरवणार

अहमदाबाद(वृत्तसंस्था) - देशातील 18 सरकारी बॅंकांना नऊ हजार कोटींने गंडवून परदेशी पलायन करणारे मद्यसम्राट विजय मल्ल्या यांच्या आर्थिक गैरव्यवहाराचा आता "आयआयएम अहमदाबाद‘मध्ये अभ्यास केला...

अमरावतीचे माहिती आयुक्त बनसोड यांचा अपघाती मृत्यू

अमरावती -अमरावती विभागाचे माहिती आयुक्त आणि माजी विभागीय आयुक्त दत्तात्रय बनसोड यांचं कर्नाटकातील हुबळी नजीक आज अपघाती निधन झाले.दत्तात्रय बनसोडयांच्यासह त्यांचा पत्नी,ड्राईवरचं देखील घटनास्थळीच...

आळंबी प्रशिक्षण वेंâद्र त्वरीत सुरू करा-युवा स्वाभिमानची मागणी

देवरी : तालुक्यासह गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी-मजूर आणि बेरोजगारांना लघु उद्योगातून आर्थिक उन्नती साधता यावी, यासाठी देवरी येथे काही वर्षापूर्वी आळंबी उत्पादन व प्रशिक्षण वेंâद्र...

महाराष्ट्र विदर्भाचा पैसा चोरतो – श्रीहरी अणे

नागपूर, दि. २६ - पश्चिम महाराष्ट्र विदर्भाचा पैसा चोरतो असा आरोप करत आपण अजूनही वेगळ्या विदर्भाच्या मुद्यावर ठाम असल्याचं श्रीहरी अणे बोलले आहेत. वेगळ्या...

बीएसएनएलचा सरव्यवस्थापक कांबळे याला लाच घेताना रंगेहाथ अटक

मुंबई- भारतीय संचार निगमच्या  रत्नागिरी-सिंधुदुर्ग विभागाचे सरव्यवस्थापक सुहास कांबळे याला दोन लाख रुपयांची लाच घेतल्याच्या आरोपावरून केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. या...

गुड न्यूज, सरकारी कर्मचाऱ्यांना दोन दिवस सुटी

मुंबई : राज्य कर्मचाऱ्यांसाठी भाजप-शिवसेना युती सरकारने गुडन्यूज दिली आहे. कर्मचाऱ्यांचा आता पाच दिवसांचा आठवडा होण्याचे संकेत मिळत आहेत. मात्र, त्यासाठी कर्मचाऱ्यांना ४५ मिनिटे जास्त...

अमृता फडणवीसांचे दिग्विजय सिंहांना रोखठोक प्रत्यूत्तर

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी शुक्रवारी काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंग यांनी केलेल्या आरोपांना रोखठोक उत्तर दिले. दिग्विजय सिंग यांनी माझ्यावर...
- Advertisment -

Most Read

error: Content is protected !!