31.2 C
Gondiā
Friday, April 26, 2024

Daily Archives: Mar 30, 2016

विरोधकांचा खात्मा अन् मित्रपक्षांवर विषप्रयोग हीच भाजपची खरी नीतिमत्ता- उद्धव ठाकरे

मुंबई- भाजप सरकार लोकशाहीची हत्या करीत आहे. देवभूमी उत्तराखंडमधील लोकनियुक्त सरकारचे अकस्मात निधन झाल्याची वार्ता आली आहे. पण हा मृत्यू नसून ती हत्या आहे....

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात ७ जवान शहीद

रायपूर -नक्षलवाद्यांनी केलेल्या भुसुरुंग स्फोटात  केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (सीआरपीएफ) 7 जवान शहीद झाले आहेत. कुआकोंडा येथे हा हल्ला करण्यात आला. सीआरपीएफ जवानांची तुकडी मालेवारा येथून...

रेतीच्या ट्रकने चौघांना चिरडले

नागपूर, दि. ३० : नागपूर-जबलपूर मार्गावरील नेरी गावानजीक भरधाव वेगात चुकीच्या दिशेने येणाऱ्या रेतीच्या ट्रकने बुधवारी सकाळी चौघांना उडविले. त्यात आजीसह तीन नातवंडांचा मृत्यू...

सामाजिक न्याय विभाग साजरी करणार बाबासाहेबांची जयंती

गडचिरोली,-भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती सामाजिक न्याय विभाग धुमधडाक्यात साजरी करणार असून, २ एप्रिलपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सामाजिक...

‘व्हाटसअॅप’वरून करा तक्रार

नागपूर-ऑनलाईन एफआयआर नंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने लाचखोरांविरुद्ध तक्रार करण्यासाठी व्हाटसअॅप नंबर जारी केला आहे.९९३०९९७७०० या क्रमांकावर व्हाटसअॅप द्वारे नागरिक लाचखोरांविषयी आपली तक्रार नोंदवू...

भारनियमनाच्या विरोधात शिवसेना उतरेल रस्त्यावर

भंडारा : शेतातील धान गर्भावर आला आहे. अशात त्याला पाण्याची आवश्यकता असताना वीज वितरण कंपनीने भारनियमनाचा बडगा उगारला आहे. याविरोधात शिवसेना रस्त्यावर उतरेल अशा...

१0 दिवसांपासून निपेश रामटेके बेपत्ता

साकोली -तालुक्यातील किन्ही (मोखे) येथील निपेश रामटेके हा तरूण १0 दिवसांपासून बेपत्ता आहे. चारित्र्याच्या संशयावरून त्याला गायब करून त्याच्या जीवाचे बरेवाईट केले असावा, असा...

त्रुटी विरहीत अर्ज २८८ प्रकरणे मंजूर

गोरेगाव : स्थानिक तहसील अंतर्गत संजय गांधी निराधार योजना समिती गठित झाल्यानंतर प्रथमच तहसीलमधील राष्ट्रीय सहायता योजनेची (संजय गांधी निराधार योजना) २८८ प्रकरणे समितीने...

अनंत पुण्यामुळेच ज्ञानी पंच परमेष्ठीच्या दर्शनाचा भाव जागतो

गोंदिया : साखर काय गोडवा देईल, कुणी कुणाचे नाव घ्या तर तो खूप प्रसन्न होतो, साखरेपेक्षा तो अधिक गोडवा देतो. जो तुम्हाला काषाय रूप...
- Advertisment -

Most Read