मुख्य बातम्या:

Monthly Archives: April 2016

‘सैराट’ची गाडी सुसाट

प्रेक्षागृहाबाहेर पडल्यावरही मनात रेंगाळेल तो सर्वोत्तम सिनेमा. ‘सैराट’ची सुसाट निघालेली गाडी थेट प्रेक्षकांच्या मनात पार्क होते. जातीव्यवस्थेच्या भीषण वास्तवापासून लांब असलेल्या शहरी जनतेच्या आत्म्याला पिळवटून टाकण्याची ताकद सैराटमध्ये आहे. निखळ

Share

स्वच्छतेसह ग्राम विकासाचा संकल्प करा- सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर : स्वच्छतेचा थेट संबंध आरोग्याशी असून जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायत व गाव हागणदारीमुक्त व निर्मल करण्याबरोबरच विकसित करण्याचा संकल्प करा, असे प्रतिपादन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. जिल्हा परिषदेच्या वतीने

Share

अमरावतीची ओळख टेक्स्टाईल सिटी म्हणून होणार- मुख्यमंत्री

अमरावती : अमरावतीतील नांदगाव पेठ एमआयडीसी क्षेत्रात स्थापित टेक्स्टाईल पार्कमध्ये रेमंडसारखा जागतिक दर्जाचा ब्रान्ड आल्यामुळे वस्त्रोद्योग क्षेत्रातील अन्य नामांकित कंपन्यांची पावले येथे वळत आहेत. येत्या चार वर्षांत अमरावतीची ओळख टेक्स्टाईल सिटी

Share

मध्य भारत, महाराष्ट्रातील खेळाडूंना प्रादेशिक क्रीडा संकुलामुळे नव्या संधी- मुख्यमंत्री

नागपूर : भारतीय खेळ प्राधिकरणाच्या नागपुरात होणाऱ्या प्रादेशिक खेळ केंद्रामुळे मध्य भारत व महाराष्ट्रातील खेळाडूंना सुवर्ण संधी मिळेल. याबरोबरच नागपूरच्या सामाजिक जीवनातही आमुलाग्र बदल घडून येईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Share

वैनगंगेतून अधिकाऱ्यांच्या संगनमताने अदानीची पाण्याची उचल

गोंदिया-राज्यात पाण्याची भीषण टंचाई असताना पुन्हा एकदा एका बड्या उद्योग समुहाकडून नदी पत्रातून पाणी चोरी केल्याची घटना समोर आली आहे. गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा तालुक्यातून वाहणाऱ्या वैनगंगा नदीवर धापेवाडा उपसासिंचन योजना बनविण्यात आली

Share

2.2 मिमी पाऊस पडूनही दुष्काळ नाही-परशुरामकर

गोंदिया :  खरीप हंगामात धान पिकाचे दाणे भरण्यासाठी ऑक्‍टोबर महिन्यात 200 मिमी पावसाची आवश्‍यकता असते. मात्र, फक्त 2.2 मिमी मीटर पाऊस झाला. सालेकसा, देवरी येथे शून्य पर्जन्यमान आहे. हे वास्तव

Share

उद्या फडकविणार विदर्भाचा ध्वज : अॅड कटरे

गोंदिया : स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीच्या समर्थनार्थ येत्या 1 मे रोजी विदर्भवादी महाराष्ट्रदिन साजरा करणार नसून विदर्भभर काळादिन पाळणार असल्याची घोषणा ज्येष्ठ विदर्भवादी नेते श्रीहरी अणे यांनी नागपूरात तर गोंदिया

Share

खासदारांच्या वेतनात होणार 100% वाढ

नवी दिल्ली – देशातील खासदारांचे वेतन आणि भत्त्यामध्ये 100% वाढ होणार आहे. अर्थमंत्रालयाकडून प्रस्ताव मंजूर झाला असून आता त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींची स्वाक्षरी होईल. मोदींच्या मंजूरीनंतर संसदेच्या पुढील सत्रात त्यासाठीचे विधेयक

Share

नागपुरात दुहेरी हत्याकांड

नागपूर, दि. 30 – शहरात दुहेरी हत्याकांड झाल्याने खळबळ उडाली आहे. खामला परिसरातील शिवनगरात दोन तरुणांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. अविनाश (23) आणि कुलदीप (17 वर्ष) अशी हत्या झालेल्या तरुणांची

Share

आमदार पुराम यांच्या वाहनाला अपघात

गोंदिया-जिल्ह्यातील आमगाव-देवरी विधानसभा मतदार क्षेत्राचे भारतीय जनता पक्षाचे आमदार संजय पुराम यांच्या गाडीचा शुक्रवारी रात्री 12 वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाही, आमदार  पुराम यांच्या

Share