30 C
Gondiā
Friday, April 19, 2024

Daily Archives: Apr 5, 2016

ओबीसी संघर्ष कृती समितीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर गुरुवारी धरणे आंदोलन

गोंदिया,दि.५-महाराष्ट्र सरकारने आजपर्यंत ओबीसी समाजासोबत केलेल्या सापत्न वागणुकीसोबतच सामाजिक न्यायमंत्र्यानी ओबीसीविरुध्द काढलेल्या अपशब्द तसेच ना.गिरिष महाजन यांच्याकडून तेली समाजाबद्दल निघालेल्या अपशब्दाचा निषेध नोंदविण्यासाठी येत्या...

वर्ग २ च्या अधिकाèयांना सोडून वर्ग ३ च्या पर्यवेक्षिकांना सीडीपीओचा प्रभार

गोंदिया-महिला बालकल्याण विभागाच्यावतीने तालुकास्तरावर संचालित अंगणवाडी केंद्रावर नियंत्रण ठेवण्यासाठी बालविकास प्रकल्प कार्यालय सुरू करण्यात आले आहे.परंतु गेल्या दोन वर्षापासून गोंदिया जिल्ह्यातील वर्ग २ मध्ये...

संपूर्ण बिहारमध्ये दारूबंदी लागू

पाटणा, दि, ५ - संपूर्ण बिहार राज्यात दारूबंदी लागू झाली असूनफक्त देशी नव्हे तर विदेशी दारूवरही ही बंदी लागू झाली आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात बिहारचे मुख्यमंत्री...

अशोका बिल्डकॉन’वर प्राप्तीकर खात्याचा छापा

नाशिक : अशोका बिल्डकॉन लिमिटेडचे संचालक अशोक कटारिया यांचे निवासस्थान, कार्यालय व पिंपळगाव टोलनाका येथे मंगळवारी सकाळी प्राप्तीकर विभागाने एकाच वेळी छापे टाकले़ सुरवातीला...

केंद्र आणि राज्य शासनाच्या सहयोगातून ग्रामीण पाणीपुरवठा योजना पूर्ण करु- बबनराव लोणीकर

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात पाणीपुरवठा योजना उपलब्ध करण्यासाठी राज्य शासनामार्फत मुख्यमंत्री ग्रामीण पाणीपुरवठा योजना सुरु करण्यात आली आहे. अर्थसंकल्पात या योजनेसाठी ५०० कोटी रुपयांचा...

जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा – खा.नाना पटोले

गोंदिया,दि.5 : शेतकऱ्यांना नेहमी नैसर्गिक आपत्ती किंवा कृषि मालाच्या बाजारपेठेतील किंमतीत चढ-उताराची काळजी असते. शेतकऱ्यांसाठी सोपी, सोईची व फायदयाची अशी पंतप्रधान पीक विमा योजना...

काम नाही वेतन नाही धोरण रद्द करा

गोंदिया : विजाभज आश्रम शाळेतील अतिरिक्त ठरलेल्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाNयांचे समायोजन होईपर्यंत त्यांना ‘काम नाही वेतन नाही’ या शासन निर्णयाच्या विरोधात विमुक्त जाती...

रिझर्व्ह बँकेकडून व्याजदरात पाव टक्के कपात, गृह, वाहन कर्ज होणार स्वस्त

नवी दिल्ली, दि. ५ - रिझर्व्ह बँकेने नव्या आर्थिक वर्षातील पहिला द्वैमासिक पतधोरण आढावा जाहीर केला असून रेपो रेटमध्ये पाव टक्क्यांची (0.25%) कपात करण्यात आली आहे....

ओबीसी समाजासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्याचा विचार- मुख्यमंत्री

मुंबई :राज्यातील ओबीसी नॉन-क्रिमिलेअरची मर्यादा सहा लाख रुपये करण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल. तसेच ओबीसी समाजासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्याचा विचार केला जाईल, असे...

होडरीच्या जंगलातून नक्षल्यांचे भूसुरुंग निकामी

गडचिरोली, :घातपात करण्याच्या हेतूने नक्षल्यांनी होडरी येथील नाल्यावर पेरुन ठेवलेला भूसुरुंग पोलिसांनी शिताफीने काढून निकामी केला.३१ मार्च रोजी भामरागड तालुक्यातील लाहेरी उपपोलिस ठाण्याच्या हद्दीतील...
- Advertisment -

Most Read