37.6 C
Gondiā
Friday, April 19, 2024

Daily Archives: Apr 6, 2016

वडेगाव सेवा सहकारी सदस्यांचा सत्कार

तिरोडा : स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात वडेगाव येथील झालेल्या सेवा सहकारी संस्थेच्या निवडणुकीत भाजपच्या पॅनलचे १३ पैकी १२ सदस्य निवडून आले. त्यांचा...

चिखली आरोग्य शिबिरात ६२४ जणांची आरोग्य तपासणी

तिरोडा- तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्या माध्यमातून आमदार आदर्श ग्राम चिखली येथे एक दिवसाचे आरोग्य शिबिर घेण्यात आले. या शिबिरात चिखली येथे ६२४ जणांची आरोग्य...

आजपासून तलाठय़ांचे लेखणीबंद आंदोलन

गोंदिया : तलाठी व मंडळ अधिकार्‍यांच्या प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी विदर्भ पटवारी संघाच्या जिल्हा शाखेच्यावतीने बुधवारपासून (दि.६) लेखणीबंद आंदोलन करण्यात येणार आहे. बनाथरचे तलाठी पी.बी. निमजे...

एफडीआय बनले धृतराष्ट्रः रक्ताच्या पिशवीवरून qकमत झाली गहाळ

खेमेंद्र कटरे गोंदिया - कोणत्याही वस्तूची खरेदी करताना आपण त्या वस्तूची जी महत्तम किंमत देतो तिला त्या वस्तूची मॅक्झिमम रिटेल प्राइस म्हणजे एमआरपी असं म्हटले...
- Advertisment -

Most Read