38.2 C
Gondiā
Saturday, April 20, 2024

Daily Archives: Apr 7, 2016

गडचिरोली ओबीसी संघर्षकृती समितीनेही दिले जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे

गडचिरोली,दि.07- येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर २८ मार्च रोजी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री ना. राजकुमार बडोले यांनी ओबीसी समाजाबद्दल  गोदियात केलेल्या अपमानजनक शब्दांचा निषेध नोंदविण्यासाठी तसेच गडचिरोली...

ओबीसी कृती समितीचे सामाजिक न्यायमंत्र्याच्या विरोधात चंद्रपूरात धरणे आंदोलन

चंद्रपूर,दि.07- येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर २८ मार्च रोजी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री ना. राजकुमार बडोले यांनी ओबीसी समाजाबद्दल  गोदियात केलेल्या अपमानजनक शब्दांचा निषेध नोंदविण्यासाठी तसेच त्यांना...

ओबीसी संघर्ष कृती समितींने निवेदनातून केली मंत्र्याच्या राजीनाम्यासह वानखेडेंच्या निलबंनाची मागणी

गोंदिया- २८ मार्च रोजी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री ना. राजकुमार बडोले यांनी ओबीसी समाजाबद्दल केलेल्या अपमानजनक शब्दांचा वापर तसेच नाशिक येथील सभेत तेली समाजाबद्दल अपशब्द...

ओबीसी संघर्ष कृती समितीच्या धरणे आंदोलनाला उत्स्फुर्त प्रतिसाद

गोंदिया- २८ मार्च रोजी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री ना. राजकुमार बडोले यांनी ओबीसी समाजाबद्दल केलेल्या अपमानजनक शब्दांचा वापर तसेच नाशिक येथील सभेत तेली समाजाबद्दल अपशब्द...

पंतप्रधान पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा- खा.नाना पटोले

    गोंदिया - शेतकèयांना नेहमी नैसर्गिक आपत्ती आणि कृषी मालाच्या बाजारभावाची काळजी असते. शेतकèयांसाठी फायद्याची अशी पंतप्रधान पीक विमा योजना आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकèयांनी...

जिल्हा युवा पुरस्कारासाठी अर्ज आमंत्रित

  गोंदिया- क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे तथा जिल्हा क्रीडा परिषद गोंदिया द्वारे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही जिल्ह्यातील युवांचा गौरव करून त्यांना सन्मान करण्याचे...

महिला लोकशाही दिन येत्या १८ ला

  गोंदिया- महिलांच्या कोणत्याही विभागांशी संबंधित वैयक्तिक समस्या, गाèहाणी, अडीअडचणी ऐकून घेण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली येत्या १८ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता महिला लोकशाही दिनाचे...

दुष्काळाकडे काणाडोळा करू नका- न्यायालय

नवी दिल्ली : देशातील दुष्काळाचा फटका बसलेल्या राज्यांकडे केंद्र सरकार दुर्लक्ष करू शकत नाही, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने आज सरकारला फटकारले.  दुष्काळाच्या समस्येसंदर्भात सरकार असंवेदनशील...

मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य केंद्राच्या मते अनधिकृत

नवी दिल्ली :  केंद्र सरकारने स्वपक्षाच्याच एका मुख्यमंत्र्याचे "भारत माता की जय‘च्या वादातील ताजे वक्तव्य "अधिकृत‘ नसल्याचे म्हटले आहे. हे मुख्यमंत्री दुसरे-तिसरे कोणी नसून  महाराष्ट्राचे...
- Advertisment -

Most Read