39.3 C
Gondiā
Wednesday, April 24, 2024

Daily Archives: Apr 8, 2016

इतिहास घडला, शनि चौथा-यावर महिलांनी घेतले दर्शन, वाहिले तेल!

अहमदनगर- गेल्या चार-पाच महिन्यापासून सुरु असलेला शनि शिंगणापूरातील शनि मंदिरातील वाद अखेर आज गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर मिटला. मुंबई हायकोर्टाचे आम्ही पालन करू, तसेच शनि...

अगोदर भारत चांगला करा, मगच भारत माता की जय म्‍हणा – राज ठाकरे

मुंबई- 'कॉंग्रेस आणि भाजपमध्‍ये काहीच फरक नाही. भाजप नवनवीन नारे काढत आहे. कधीही कुठेही भारत माता की जय म्‍हणण्‍याची काय गरज आहे. तो मुद्दा बाजूला...

मनरेगांतर्गत मोहाडी पंचायत समितीच्या कामात गैरव्यवहार नाही – पंकजा मुंडे

भंडारा : जिल्ह्यातील मोहाडी पंचायत समितीमध्ये सन 2015-16 यावर्षीच्या महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत आर्थिक गैरव्यवहार झालेला नाही. पशुसंवर्धनाच्या कामांची चौकशी करण्यात येऊन त्याचा...

शहरीकरणाच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी ब्रिक्स मैत्री शहरे बैठकीत चर्चा करणार – मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई : जगभरात शहरीकरण मोठ्या प्रमाणात होत असून अनेक आव्हानांचा कसा सामना करता येईल या दृष्टीने चर्चा करण्यासाठी 14 ते 16 एप्रिल दरम्यान मुंबईत ब्रिक्स...

सुरजागड खाणप्रकल्पासंबंधी जनसुनावणी घ्या: माजी आ.दीपक आत्राम

गडचिरोली-: सुरजागड पहाडावरुन लोह उत्खनन करुन त्याची वाहतूक अन्यत्र करण्यात येत असल्याप्रकरणी परिसरातील बेरोजगारांना रोजगार मिळण्याची आशा धुळीस मिळाली आहे. त्यामुळे सुरजागड खाण प्रकल्पासंदर्भात...

जागतिक आरोग्य संघटनेतर्फे “सर्च” संस्थेला पब्लिक हेल्थ चॅम्पियन पुरस्कार प्रदान

गडचिरोली, -: जागतिक आरोग्य संघटनेने गडचिरोलीच्या "सर्च" संस्थेला "पब्लिक हेल्थ चॅम्पियन पुरस्कार" देऊन सन्मानित केले. आज ७ एप्रिल या जागतिक आरोग्य दिनी केंद्र सरकार...

कोदामेढी येथे ट्रक्टर ्ट्राली पलटून ३ ठार ४ जखमी

नागपूर- नागपूर जिल्ह्यातील रामटेक जवळील कोदामेढी येथून विजेचे खांब घेऊन जाणाèया ट्रक्टर ्ट्रालीला अपघात होऊन त्यात ३ युवक ठार तर ४ जखमी झाल्याची घटना...

उमानदीच्या पात्रात वाघिणीचा मृत्यु

चंद्रपूर-जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पाला लागून असलेल्या नवरगावपरिसरातील उमा नदीच्या पात्रात वाघीण मृतावस्थेत आढळून आल्याने वन व वन्यजीव विभागात खळबळ माजली आहे.qसदेवाही तालुक्यातील रत्नापूरजवळील उमा...

कार्यकर्त्यांनी एकजुटीने कार्य करावे: राजेंद्र पटले यांचे प्रतिपादन

भंडारा : पक्ष म्हटले की काम करण्याची जिद्द बाळगावी लागते. शिवसेना कामाला प्राधान्य देणारा पक्ष आहे. येणार्‍या काळात शिवसेना कार्यकर्त्यांनी एकजुटीने कार्य करावे जेणेकरुन...

ओबीसींचे शासनाकडे निवेदन

वणी : सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी ओबिसी समाजाबद्दल असमाजिक वक्तव्य केल्याबद्दल ओबिसी समाजाची जाहीर माफी मागावी, यासाठी उपविभागीय अधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. नायब तहसीलदार...
- Advertisment -

Most Read