31.2 C
Gondiā
Friday, April 26, 2024

Daily Archives: Apr 16, 2016

आ.रवि राणा यांच्या कार्यालयावर झालेल्या हल्ल्याचा निषेध

गोंदिया : युवा स्वाभिमानचे संस्थापक अध्यक्ष तथा बडनेरा विधानसभा क्षेत्राचे आमदार रवि राणा यांच्या कार्यालयावर शुक्रवारी  हल्ला करून तोडफोड करणाNया हल्लेखोरांना अटक करून त्वरीत...

दारु कंपन्यांचं पाणी बंद करणं अयोग्य : पंकजा मुंडे

बीड : दुष्काळी मराठवाड्यात पाण्याचं प्रचंड दुर्भिक्ष्य असताना, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी अजब वक्तव्य केलं आहे. “दारु किंवा उद्योगधंद्याना देण्यात येणारं पाणी हे आरक्षित...

प्रवीण दटके, दयाशंकर तिवारींना नोटीस

नागपूर : कस्तूरचंद पार्कवर ७ एप्रिल रोजी हनुमान चालिसा पठण कार्यक्रम घेताना उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन झाले नाही, असा दावा करून नागरी हक्क संरक्षण...

नागपुरचा पारा 45 अंश सेल्सिअस

 नागपूर–नागपुरचा पारा पुन्हा चढला, आजचे तापमान 45 अंश सेल्सिअस, या मौसमातील सर्वाधिक तापमानाची नोंद, पुढील दिवसात तापमानात आणखी वाढ होण्याचा हवामान विभागाचा इशारा आहे.संपूर्ण...
- Advertisment -

Most Read