30.7 C
Gondiā
Friday, April 26, 2024

Daily Archives: Apr 28, 2016

देशातील दुष्काळग्रस्त भागात जलसंवर्धनाची कामे हाती घेणार- नितीन गडकरी

नवी दिल्ली : देशातील दुष्काळग्रस्त भागात जलसंवर्धनाच्या कामाला गती देणार असल्याची माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. तसेच राज्यातील २८...

कृषी क्षेत्राचे चित्र बदलण्यासाठी प्रशासनाने ‘मिशन मोड’वर काम करावे – मुख्यमंत्री

मुंबई : पाणी टंचाईची भर पडल्याने यंदाची दुष्काळी परिस्थिती अधिक आव्हानात्मक आहे. मात्र, चांगल्या पावसाचा अंदाज असल्याने या परिस्थितीचे संधीत रुपांतर करुन शेती क्षेत्रात मोठा...

जिल्हाधिकारी रणजितकुमार,सीईओ संपदा मेहताचे स्थानांतरण

गडचिरोली-: येथील जिल्हाधिकारी श्री.रणजितकुमार व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकारी संपदा मेहता यांचे स्थानांतरण करण्यात आले असून, रणजितकुमार हे सोलापूरचे, तर संपदा मेहता ह्या...

दोन महिला नक्षलींचे पोलिसांपुढे आत्मसमर्पण

गडचिरोली-: सुमारे चार लाखांचे बक्षीस असलेल्या दोन महिला नक्षलींनी नुकतेच गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले आहे. माली उर्फ वनिता झगडू वड्डे(२५) रा.झुरी व मीना उर्फ...

कटंगी मध्यमप्रकल्पग्रस्तांचा महाराष्ट्र दिनी आत्मदहनाचा इशारा

जिल्हा प्रशासनासोबतची चर्चा फिस्कटली गोरेगाव- तालुक्यातील कंटगी मध्यम प्रकल्पाच्या बांधकामानंतर त्या 28 शेतकयांच्या जमिनी बुडीत क्षेत्रात गेल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली.त्यातच शेतकर्ंयाच्या जमिनिचा मोबदला अद्यापही...

संगमनेरमध्ये पत्रकार प्रशिक्षण शिबीराचे आयोजन

 (प्रतिनिधी) संगमनेर -ग्रामीण भागातील पत्रकारांना पत्रकारितेविषयी मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्र दिनानिमित्त प्रशिक्षण शिबीराचे संगमनेर मध्ये आयोजन करण्यात आले आहे. संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र, मुंबई...

विजांचा कडकडाट,अनेक घरांची पडझड : रब्बी पिकांना फटका

गोंदिया/गोरेगाव,दि.28  : गेले दोन महिने तळपत्या उन्हाचा चटका सहन करीत असतानाच बुधवारच्या(२७) रात्री ११.३० वाजताच्या सुमारास निसर्गाने रौद्ररूप धारण केले. काही क्षणात विजांचा कडकडाट,...

ब्राम्हण समाजाचा सामुहिक विवाह सोहळा शुक्रवारी

गोंदिया, २८ एप्रिल : येथील ब्राम्हण समाजाद्वारे ब्राम्हण समाज सामुहिक विवाह व यज्ञोपवित संस्कार सोहळा शुक्रवारी २९ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता आयोजित करण्यात...

एचएमटी धानाचे जनक दादाजी खोब्रागडे पाठ्यपुस्तकात

 चंद्रपूर-नागभीड तालुक्यातील नांदेड येथील एचएमटी या धानाचे जनक दादाजी रामजी खोब्रागडे यांच्यावर इयत्ता ६ वीच्या थोरांची ओळख या पाठ्यपुस्तकात एक पाठ घेण्यात आला आहे. नांदेड...

नाट्य सभागृहाला छत्रपती शिवाजी यांचे नाव द्या

गोंदिया : नगर परिषदेच्या रेलटोली येथील जागेवर नवनिर्मित नाट्य सभागृहाला 'राजे छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर' असे नाव देण्यात यावे, अशी मागणी जिल्ह्यातील विविध...
- Advertisment -

Most Read