42.8 C
Gondiā
Friday, April 19, 2024

Daily Archives: May 3, 2016

राज्यातील 132 प्रकल्पासाठी निधी देण्यास तत्वतः मंजुरी

मुबंई,दि.3-प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेचा आढावा घेण्यासाठी एका बैठकीचे आयोजन आज करण्यात आले होते.त्यात अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. या बैठकीला मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस, केंद्रीय...

सीईओ पुलकंडवारानी स्विकारला पदभार

गोंदिया-जिल्हा परिषदेचे नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सी.एल.पुलकंडवार यांनी आज मंगळवारला दुपारी मावळते सीईओ दिलीप गावडे यांच्याकडून पदभार स्विकारला.यावेळी अति.मुकाअ जयवंत पाडवी यांच्यासह सामान्य...

रेल्वे विभागाने शेतकèयांना जमीनीचा योग्य तो मोबदला द्यावा : संजय टेंभरे

- रेल्वे विभागाच्या टॉवर लाईन प्रकरण - रेल्वे विभागाची दबंगशाहीने शेतकरी त्रस्त तभा वृत्तसेवा गोंदिया, ३ मे रेल्वे विभागाच्या वतीने मुंडीपार ते हिरडामाली दरम्यान टॉवर लाईनकरिता विद्युत टॉवर...

भातखाचराने शेतकèयांनी आपला विकास साधावा : चौधरी

गोरेगाव-शेतकèयांनी आपल्या शेतात भातखाचराचे काम केल्यास जमीन सपाटीकरण होवून पाणी साचण्यास मदत होते. त्याप्रमाणे पाळीवर माती टाकून तूरपिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेता येते असल्याने...

हाथों की मेहंदी उतरी ही नहीं, उजड़ गया सुहाग

- विवाह के तीसरे दिन पति का कुंए में मिला शव - मृतक के माँ ने जताया बहू पर हत्या का संदेह गोंदिया-विवाह के सात फेरे...

राजगुडा व सिंदीपार येथे ग्रामरोजगार दिवस

गोंदिया,दि.३ : महाराष्ट्र स्थापना दिवस आणि कामगार दिवसाचे औचित्य साधून १ मे रोजी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सडक/अर्जुनी तालुक्यातील राजगुडा व...

शैक्षणिक सत्र २०१६-१७ ई-स्कॉल पोर्टल सुरु राहणार

गोंदिया,दि.३ : जिल्ह्यातील पात्र शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना सन २०१६-१७ या शैक्षणिक वर्षात शिष्यवृत्ती निर्धारित वेळेत मिळावी याकरीता ई-स्कॉल पोर्टल हे खाली दिलेल्या वेळापत्रकानुसार सुरु राहणार...

आज लाईफ लाईन एक्सप्रेसच्या आरोग्य सेवेचा शुभारंभ

गोंदिया,दि.३ : जिल्ह्यातील गरजू व गोरगरीब रुग्णांना आरोग्य सेवेचा लाभ मिळावा या दृष्टीने क्युरादेव फार्मा प्रा.लि.च्या सौजन्याने राज्य सरकारच्या मदतीने आणि इम्पॅक्ट इंडिया फाऊंडेशन...

भंडारा झेडपी सीईओची शिक्षकाला शिविगाळ

भंडारा-भंडारा जिल्हा परिषदेंतर्गत येत असलेल्या शिक्षण विभागातील समस्याना घेऊन गेलेल्या महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या शिष्टमंडळालाच भंडारा जिल्हा परिषदेचे सीईओ राजेश निबांळकर यांनी अश्लिल शिविगाळ...

मुंबईत २९ हजार पोलीस छपराविना

मुंबई : राज्यातील सुमारे अकरा कोटींहून अधिक जनतेच्या जीविताचे व मालमत्तेचे रक्षण करून राज्यात कायदा व सुव्यवस्था चोवीस तास राखण्याची जबाबदारी पोलिसांच्या खांद्यावर टाकण्यात...
- Advertisment -

Most Read