41.9 C
Gondiā
Thursday, April 18, 2024

Daily Archives: May 6, 2016

लातूरकरांना ‘जलदूत’द्वारे पाच कोटी लिटर पाणी

मुंबई दि.6 : लातूर शहरातील पाणीटंचाईची तीव्रता लक्षात घेऊन राज्य  शासनाने तातडीची उपाययोजना म्हणून रेल्वेने पाणीपुरवठा करण्याचा घेतलेला निर्णय लातूरकरांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आणि मदतीचा ठरला...

अदानींने थकवले ७२ हजार कोटी !

नवी दिल्ली : राज्यसभा सदस्य पवन वर्मा यांनी उद्योजक घराण्यांवर थकित असलेल्या रकमेचा मुद्दा उपस्थित करीत केवळ अदानी ग्रुपकडे तब्बल ७२ हजार कोटी रुपये...

लाईफ लाईनमध्ये ५५ मोतीबिंदू शस्त्रक्रिया

गोंदिया,दि.६ : जिल्ह्यातील गोरगरीब व गरजू रुग्णांच्या सेवेसाठी दाखल झालेल्या लाईफ लाईन एक्सप्रेसमध्ये आज ६ मे रोजी पहिल्या दिवशी जिल्ह्यातील ५५ रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया...

ग्रामीण विकासालाच प्राधान्य -सीईओ डॉ.पुलकुंडवार

गोंदिया,दि.६ : जिल्हा परिषदेची ग्रामीण विकासात अत्यंत महत्वाची भूमिका आहे. मिनी मंत्रालय म्हणून जिल्हा परिषद ओळखली जाते. ग्रामीण विकासाच्या अनेक योजनांची अंमलबजावणी जिल्हा परिषदेकडून...

इमारत बांधकाम परवाना प्रक्रिया डिजिटल प्लॅटफॉर्मवर आणावी – मुख्यमंत्री फडणवीस

 मुंबई, दि. 6 : मानवी हस्तक्षेप कमी केल्याशिवाय नागरिकांना  चांगली सेवा देता येणार नाही. त्यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिकेने इमारत बांधकाम परवानगीची प्रक्रिया पारदर्शक व सुलभ व्हावी,...

छत्रपती शाहू महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त विधानभवनात आदरांजली

 मुंबई, दि. 6 : सामाजिक क्रांतीचे प्रणेते राजर्षी छत्रपती  शाहू महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त विधानभवनातील त्यांच्या पुतळ्यास विधानपरिषदेचे उपसभापती वसंत डावखरे यांनी पुष्पहार अर्पण करुन आदरांजलीवाहिली.  याप्रसंगी...

दहशत माजविणाèयांना अटक करा जिल्हाधिकाèयांना निवेदन

शिव शर्मा यांच्यावरील ३०७ कलम काढण्याची मागणी गोंदिया : आ. गोपालदास अग्रवाल यांच्यावरील हल्ल्याचे निमित्त करून शहरात दहशत माजवून नागरिकांना वेठीस धरणाèयांना तातडीने अटक करण्यात...

शेतकर्‍यांना कर्जमाफी द्या, अन्यथा ‘चांदा ते बांदा’ आंदोलन

मुंबई- राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ नेते अजित पवार हे आजपासून दोन दिवसाच्या (6 ते 7 मे) मराठवाड्याच्या दौ-यावर आहेत. या...

सोनिया-राहुल-मनमोहनसिंगाना अटक व सुटका

नवी दिल्ली - काँग्रेसने जंतर-मंतर येथे रॅलीचे आयोजन केले. यावेळी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी म्हणाले, 'देशात दुष्काळ पडला आहे. दररोज 50 शेतकरी आत्महत्या करत आहेत....

रजेगावात विजपडून झालेल्या सिलिंडरस्पोटात 4 घरे खाक

महेश येळे रावणवाडी(गोंदिया)- पोलीस ठाण्याच्या हदीत येणाऱ्या रजेगाव येथे गुरुवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास आलेल्या वादळी वाऱ्यासोबत अचानक वीज पडल्याने चार घरांना आग लागल्याची घटना...
- Advertisment -

Most Read