41.2 C
Gondiā
Thursday, April 25, 2024

Daily Archives: May 8, 2016

आरोग्यमंत्री डाॅ.सावंत बीजीडब्लूच्या भोंगळ कारभार तपासणार काय ?

               खेमेंद्र कटरे                गोंदिया-पुर्व विदर्भातील मोठे महिलासांठीचे  रुग्णालय गोंदियात बाई गंगाबाई या नावाने...

‘जलयुक्त शिवार’ आदर्श मॉडेल – राजेंद्रसिंह राणा

मुंबई - जलयुक्त शिवार योजनेसाठी महाराष्ट्रात लोकवर्गणी, श्रमदान आदी माध्यमातून लोकांचा चांगला सहभाग लाभला आहे. सरकार आणि लोकांच्या सहभागाचे "जलयुक्त शिवार‘ अभियान हे एक...

बस कोसळून 14 जणांचा मृत्यू

वृत्तसंस्था शिमला - हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यातील शनिवारी रात्री प्रवासी बस दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला. तर, 41 जण जखमी आहेत.   पोलिसांनी...

कन्फर्म रेल्वे तिकिटाचे ट्रान्सफर शक्य

वृत्तसंस्था मुंबई, दि. ८ - लांब पल्ल्याच्या रेल्वे प्रवासात एखाद्या व्यक्तीचे तिकीट कर्न्फम झाल्यानंतर त्या व्यक्तीला काही कारणाने प्रवास करत आला नाही तर, ते तिकीट...

वडसा-गडचिरोली लोहमार्गाचे भूमिपूजन ऑगस्ट महिन्यात : खा.नेते

गडचिरोली,-: प्रस्तावित वडसा-गडचिरोली लोहमार्गासाठी केंद्र सरकारबरोबरच राज्यसरकारनेही निधी दिला असून, येत्या ऑगस्ट महिन्यात त्याचे भूमिपूजन होणार असल्याची माहिती खा. अशोक नेते यांनी आज पत्रकार...

वाशीम जिल्ह्यातील कलांबेश्वरच्या दलित पतीनं 40 दिवसांत खोदली विहीर

विशेष प्रतिनिधी वाशीम, दि. 8-  दशरथ मांजी यांच्या चित्रपटातील भीमपराक्रमासारखे काम वाशीम जिल्ह्यातील कलांबेश्वर येथील बापूराव ताजणे या दलीत व्यक्तीने केली आहे. सवर्ण जातीच्या शेजा-यांनी...

बरबसपुèयात हेमराज तांडेकर मृत्यू प्रकरण : पाच जणांना अटक

गोंदिया : दहा ते पंधराच्या संख्येतील गावगुंडांनी हेमराज तांडेकर (वय ६५, रा. बरबसपुरा) यांच्या घरावर हल्ला चढविला. त्यानंतर घरातील पाच जणांना बेदम मारहाण केली....

राष्ट्रीयकृत बँकांनी जास्तीत जास्त शेतकèयांना खरीप पीक कर्ज दयावे- डॉ.विजय सूर्यवंशी

गोंदिया,दि.८ : जिल्ह्यात २ लाख ३१ हजार खातेदार शेतकरी आहेत. मागील वर्षी केवळ ४४ हजार शेतकèयांनाच बँकांनी खरीप पीक कर्ज वाटप केले आहे. हे...

वैनगंगेची पातळी खालावली गोंदिया व तिरोडा शहरात एकवेळ होणार पाणीपुरवठा

गोंदिया,दि.८ : गोंदिया आणि तिरोडा शहराला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या वतीने वैनगंगा नदीवरुन पाणीपुरवठा करण्यात येतो.सद्यस्थितीत वैनगंगा नदीतील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खाली जात असल्यामुळे या...

अनधिकृत व्यापारी गाळे बांधकामासंदर्भात जिल्हाधिकाèयांचे निर्देश

आमगाव- येथील अनधिकृत व्यापारी गाळे बांधकाम संदर्भात नागरिकांनी ६ मे ला जिल्हाधिकारी यांची भेट घेतली.यावेळी त्यांनी सविस्तर प्रकरणाची दखल घेत सदर अनधिकृत बांधकाम संदर्भात...
- Advertisment -

Most Read