41.2 C
Gondiā
Thursday, April 25, 2024

Daily Archives: May 11, 2016

देशातली दहा आकर्षक कार्यालये

भारत हा मुळातच विविधतेने नटलेला देश. येथील प्रत्येक प्रांताचे वास्तूशिल्प आपापल्या वैशिष्ठ्यांनी परिपूर्ण आहेच. भारतातील अशा वैविध्यपूर्ण इमारती पाहण्यासाठी पर्यटकही मोठ्या प्रमाणावर येत असतात....

१० ठिकाणी होणार राज्यात खनिज सर्वेक्षण

नागपूर, दि. 11- भूविज्ञान आणि खनिकर्म संचालनालयाद्वारे २०१६-१७ मध्ये खनिज सर्वेक्षण समन्वेषणाच्या एकूण १० योजना राज्यामध्ये राबविण्याचे प्रस्तावित केले आहे. यामध्ये प्रामुख्याने नागपूर, चंद्रपूर,...

पीक कर्जासाठीच्या आराखड्यात वाढ करावी – मुख्यमंत्री

मुंबई : राज्यातील ८० टक्के शेतकरी यावर्षी पीक कर्जासाठी संस्थात्मक कर्ज पुरवठ्यात आणावेत तसेच यादृष्टीने बँकर्स समितीने राज्याच्या सन २०१६-१७ च्या पीक कर्ज आराखड्यात वाढ...

कत्तलखान्यात जाणारे दोन ट्रक माने यांच्या सर्तकतेने पोलीसांच्या स्वाधीन

महेश येळे रावणवाडी(गोंदिया):-महाराष्ट्र मध्यप्रदेशच्या सीमेवरील रावणवाडी पोलीस ठाण्यातर्गंत  आज दि. ११ मे  रोजी दुपारी ३ ते ४ च्या दरम्यान मध्यप्रदेशच्या मार्गाने ट्रकमध्ये गायींना भरुन ते...

भुजबळ यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ

मुंबई- महाराष्ट्र सदन गैरव्यवहारप्रकरणी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ आणि त्यांचे पुतणे समीर कोठडी यांच्या न्यायालयीन कोठडीत 25 मे पर्यंत वाढ करण्यात आली आहे. भुजबळ...

गुरुजींचा मुलगा झाला “आयएएस’

सोलापूर - जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भांबेवाडी (ता. मोहोळ), या शाळेत शिकलेले हनुमंत झेंडगे हे "आयएएस‘ झाले आहेत. कोंडिबा झेंडगे या गुरुजींच्या मुलाला देशात...

ओबीसीं शिष्यवृत्तीसाठी अर्थमंत्री मुनगंटीवारच्या घरावर बँडबाजा

वर्धा : ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी पालकांची उत्पन्न मर्यादा साडेचार लाख रुपये आहे. ती सहा लाख करावी, ही न्याय्य मागणी अनेक वर्षापासून केली जात आहे....

दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत जवान शहीद

श्रीनगर, दि. 11 - जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांसोबत सुरु असलेल्या चकमकीत एक जवान शहीद झाला आहे. हंडवारा जिल्ह्यात ही चकमक सुरु आहे. रात्रीपासून सुरु असलेली...

गडचिरोलीची संघमित्रा खोब्रागडे यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण

गडचिरोली, ता.११: येथील राजर्षि शाहू नगरातील रहिवासी संघमित्रा रामदास खोब्रागडे यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केली असून, अंतिम निवड यादीत स्थान पटकावले आहे....

शिक्षक संघाचे दोन तुकडे

गोंदिया- गेल्या दोन दशकापासून एकहाती सत्ता मिळविणाèया महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ गोंदिया व भंडारा जिल्ह्याच्या शाखेमध्ये एकवाक्यता न आल्याने यावेळच्या निवडणुकीत दोन्ही एकमेकाविरुद्ध...
- Advertisment -

Most Read