42.6 C
Gondiā
Saturday, April 20, 2024

Daily Archives: May 13, 2016

बेलाझ डम्प ट्रक्स सर्व्हीस सेंटरमुळे रोजगाराची नवी दालने खुली – डॉ.मिखाईल मॅसनीकोविच

नागपूर : मुल्य, गुणवत्ता आणि सेवा या त्रिसुत्रीवर बेलाझ कंपनी उभी आहे. बेलाझ कंपनीने नागपूर येथे डम्प ट्रक्सचे सर्व्हीस सेंटर, प्रशिक्षण तसेच डम्प ट्रक्सच्या सुट्या...

पुणे मेट्रोला तात्काळ मान्यता देऊ- मुख्यमंत्री

पुणे, दि. 13- पुणे मेट्रो प्रकल्पाला केंद्र सरकारच्या पब्लिक इनव्हेस्टमेंट बोर्डकडून मंजुरी मिळताच राज्य शासन तत्काळ मान्यता देईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज...

मान्सून 3-4 दिवसांत अंदमानला धडकणार !

पुणे - : दुष्काळाचे चटके सहन करणार्‍या महाराष्ट्रावर वरुणराजाने कृपादृष्टी दाखवली असून मान्सून लवकरच दाखल होणार आहे. येत्या 3 ते 4 दिवसांत मान्सून अंदमानला धडकणार...

निरंकारी पंथाचे प्रमुख बाबा हरदेव सिंह यांचं अपघाती निधन

मॉन्ट्रियल (कॅनडा) : निरंकारी संप्रदायाचे प्रमुख बाबा हरदेव सिंह यांचं अपघाती निधन झालं आहे. कॅनडाच्या मॉन्ट्रियल शहरात एका कार्यक्रमासाठी जात असताना हरदेव सिंह यांच्या कारचा...

पायाभूत सुविधा प्रकल्प पूर्ण करून राज्याचा चेहरा-मोहरा बदलणार- मुख्यमंत्री

मुंबई : राज्यात मेट्रो, ट्रान्सहार्बर सी-लिंक, कोस्टल रोड, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नागपूर-मुंबई सुपर कम्युनिकेशन एक्स्प्रेस वे असे महत्त्वाचे पायाभूत सुविधांचे प्रकल्प सुरू असून...

राज्यसभेतून 50 पेक्षा जास्त सदस्य निवृत्त

नवी दिल्ली, दि. १३ - संसदेचे वरिष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेतून आज ५३ खासदार निवृत्त होत आहेत. राज्यसभेतून निवृत्त होणा-या खासदारांचा सर्वाधिक फटका काँग्रेसला बसणार...

पुण्यात मुख्यमंत्र्यांसमोर मनसेची निदर्शने

पुणे, दि. १३ -  मुख्यमंत्र्यांनी वेगळ्या विदर्भासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करावी या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी मुख्यमंत्र्यांसमोर निदर्शन केली. पुण्यातील विविध प्रश्नांवर चर्चा...

मालेगाव स्फोटप्रकरणी साध्वी प्रज्ञाला दिलासा

वृत्तसंस्था मुंबई, दि. १३ -  मालेगाव बॉम्ब स्फोट प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेने शुक्रवारी मुंबईतील न्यायालयात दुसरे आरोपपत्र दाखल केले. या आरोपपत्रात एनआयएने साध्वी प्रज्ञा सिंह...

शहापूर शिवारात आठ लांडोरांचा मृत्यू

मंगरूळपीर (वाशीम) : शहापूर शिवारात गुरुवारी सकाळी आठ लांडोर मृतावस्थेत आढळले. या परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून मोर व लांडोर वास्तव्यास आहेत. शहापुरातील किशोर जावळे हे...

नागपुरात अडीच हजार कोटींचा डब्बा ट्रेडिंग शेअर्स घोटाळा

नागपूर : डब्बा ट्रेडिंगद्वारे अडीच हजार कोटींचा शेअर्स घोटाळा करणार्‍या नागपूर येथील समांतर स्टॉक एक्सचेंजचा पर्दाफाश करण्यात आला आहे. या प्रकरणी नागपूर शहर गुन्हे...
- Advertisment -

Most Read