28.5 C
Gondiā
Thursday, April 25, 2024

Daily Archives: May 15, 2016

शासकीय रुग्णवाहिकेतून प्रवासी वाहतूक

गोंदिया-येथील बाई गंगाबाई महिला रुग्णालय व केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयातील रुग्णासाठी शासकीय रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.जेणेकरून या रुग्णांना रुग्णालयात उपचारासाठी येताना व...

मोदींनी आईला घडवली दिल्‍लीच्‍या घराची सैर

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली आई हीराबा यांना पंतप्रधानच्‍या सरकारी निवासस्‍थानाची (7 आरसीआर) रविवारी सैर घडवली. विशेष म्‍हणजे मोदी पंतप्रधान झाल्‍यानंतर हीराबा...

नागपुरातील रक्तपेढ्यांमध्ये ठणठणाट

नागपूर : दरवर्षी उन्हाळ्यात रक्ताची टंचाई जाणवते.याच दिवसांत रक्ताची मागणी वाढलेली असताना दुसरीकडे रक्तदात्यांची संख्या कमी झालेली असते. मागणी जास्त आणि पुरवठा कमी झाल्याने...

नक्षल चळवळीचा खात्मा करण्यात पोलिसांना यश

नागपूर,दि.१५-महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक प्रविण दिक्षित गेल्या दोन दिवसापासून गडचिरोलीच्या दौèयावर होते.दौरा आटोपून ते नागपूरात परतल्यावर पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकाèयांशी भेटले.नक्षल विशेष पोलीस महानिरिक्षक यांच्यासह...

शिवनी और खातिया में एड. जायसवालने लगाये 10 हजार से अधिक पेड़

गोंदिया। अपनी व्यस्त राजनैतिक व सामाजिक जिंदगी से समय निकालकर सन 1990 से आज तक एड. वीरेन्द्र जायसवाल ने ग्राम शिवनी व ग्राम खातिया...

गोरेगावात धान खरेदी केंद्राचे उद्घाटन

गोरेगाव -गोरेगाव तालुका खरेदी विक्री सहकारी संस्थेच्यावतीने गोरेगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गोदामात धान खरेदी केंद्राचे उद्घाटन १५ मे रोजी सहकारी खरेदी विक्री...

ना बड़ोले यांच्या हस्ते धान खरेदी केंद्राचे उद्घाटन

चिखली व कनेरी केंद्र सुरु सड़क अर्जुनी - आदिवासी विविध कार्यकारी संस्थेअंतर्गत चिखली येथील धान खरेदी केंद्राचे उद्घाटन १५ मे रोजी पालकमंत्री राजकुमार बड़ोले यांच्या...

मोठे आंदोलन दाखवा,स्वतंत्र विदर्भ देऊ- गडकरींचा सल्ला

नागपूर - विदर्भाचे राज्य झाले पाहिजे. आम्ही त्यासाठी कमिटेड आहोत. विदर्भाच्या चळवळीने जोर पकडला पाहिजे. तुमच्या काळात झाले तसे मोठे आंदोलन सरकारला दिसू द्या, असा...

पालकमंत्र्यांनी घेतला आमदार आदर्श ग्राम कनेरीचा आढावा

सडक अर्जुनी - गावात पिण्याचे शुद्ध पाणी, वृक्षारोपण, विद्याथ्र्यांना ई लर्निंगची अत्याधुनिक सुविधा, वाचनालय, अत्याधुनिक ग्राम पंचायत, महिला व पुरुषांचे स्वयंपूर्ण बचत गटातून आर्थिक...

दोन वर्षांपासून वसतिगृहाचे बांधकाम सुरूच

तुमसर : आयुष्य संपलेल्या इमारतीत शासकीय मुलींचे वसतिगृह भाड्याने सुरू आहे. आदिवासी विभागातर्फे तुमसर शहरात मुला-मुलींचे वसतिगृहाचे बांधकाम मागील दोन वर्षांपासून कासवगतीने सुरू आहे....
- Advertisment -

Most Read