29.5 C
Gondiā
Thursday, April 25, 2024

Daily Archives: May 18, 2016

महाराष्ट्राला पुढच्या दोन वर्षासाठी ‘नीट’ परिक्षेमधून सवलत मिळावी-मुख्यमंत्री

नवी दिल्ली : महाराष्ट्राला पुढच्या दोन वर्षासाठी ‘नीट’ परिक्षेमधून सवलत मिळावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत...

चेन्नईत विक्रमी पावसानंतर पूराची भीती

चेन्नई - तमिळनाडूमध्‍ये बुधवारी(ता.18) मुसळधार पाऊस झाला. चेन्नईत 48 तासांमध्‍ये विक्रमी पाऊस पडला आहे. यामुळे अनेक भागात पाणी शिरले आहे. ट्राफीक, 56 विमानांच्या सेवा प्रभावित...

अकोल्यात सर्वोच्च तापमानाची नोंद

गोंदिया , दि. १८ : मान्सूनचे आगमन लांबणीवर पडले असतानाच सूर्याने आग ओकण्यास सुरुवात केल्याने राज्यातील जनजीवन होरपळून निघाले आहे. आज अकोल्यामध्ये हंगामातील सर्वाधिक ४७.१...

कोयना धरण परिसराला 4.4 स्केल भूकंपाचा धक्का !

सातारा, दि. 18  :- पाटण तालुक्यातील कोयना धरणाच्या क्षेत्रात आज सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास 4.4 रि. स्केलचा भुकंपचा सौम्य धक्का बसला. धरणापासून 11. 2 किलोमीटर...

महिला पोलिसांचे सामान्य ज्ञान कमीच; पोलीस आयुक्तांचे वक्तव्य

नागपूर, दि. १८ - जनसामान्यांना सुरक्षित वातावरण मिळावे यासाठी पुरुषांसोबत महिला पोलीसदेखील खांद्याला खांदा लावून काम करत असतात. परंतु पोलीस अधिकारी मात्र महिलांना दुय्यमच...

नागपूर-मुंबई एक्सप्रेस वे शेतकऱ्यांना चांगले आर्थिक पॅकेज देणार  –  मुख्यमंत्री

 मुंबई, दि. 18 : नागपूर-मुंबई एक्सप्रेस वे संदर्भात जमीन ताब्यात घेण्याची प्रक्रिया जिल्हाधिकाऱ्यांनी सुरु करावी. या प्रकल्पासाठी ज्या शेतकरी व इतर जमीन मालकांच्या जमिनी जाणार आहेत, त्यांना...

थकीत वीज बिलावर तोडगा काढण्यासाठी शेतकऱ्यांचे गट तयार करणार

मुंबई- शेतकऱ्यांच्या थकीत बिलावर तोडगा काढण्याकरीता प्रत्येक फीडरवर ११ शेतकऱ्यांचा एक गट तयार करण्यात येणार आहे. महावितरणच्या प्रकाशगड कार्यालयात घेण्यात आलेल्या बैठकीत हा निर्णय...

ग्रामीण विकासात दूरशिक्षणाद्वारे पदविका

नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ रुरल डेव्हलपमेंट ॲण्ड पंचायती राज ही स्वायत्त संस्था असून ती भारत सरकारच्या ग्राम विकास मंत्रालयाच्या अखत्यारित कार्यरत आहे. ग्रामीण विकासातील गुणवत्ता...

परिचारीका हया खऱ्या आरोग्यदूत – उषा मेंढे

गोंदिया,दि.१८ : ग्रामीण भागातील तळागाळातील जनतेला आरोग्याच्या सेवा देण्यासाठी परिचारीका हया रात्रंदिवस काम करतात. त्यांचे हे कार्य खऱ्या अर्थाने आरोग्यदूताचे कार्य आहे. असे प्रतिपादन...

PNB ला 5367 कोटी रुपयांचा तोटा

नवी दिल्‍ली- बॅंकिंगच्या इतिहासात पंजाब नॅशनल बॅंकेला (पीएनबी) सर्वात‍ मोठा तोटा सहन करावा लागला आहे. जानेवारी ते मार्च 2016 या तिमाहीत बॅंकेला Q4 मध्ये 5,367...
- Advertisment -

Most Read