32 C
Gondiā
Friday, April 19, 2024

Daily Archives: May 19, 2016

यंचलित हवामान केंद्र उभारणीस गती देऊन लवकर प्रक्रिया पूर्ण करावी – मुख्यमंत्री

मुंबई : राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून राज्यात महसूल मंडळ स्तरावर 2 हजार 65 स्वयंचलित हवामान केंद्र उभारणीच्या प्रस्तावास गती देऊन ही प्रक्रिया लवकर पूर्ण करण्याची...

पाणी पुरवठ्याच्या वेळात वीज पुरवठा होणार खंडीत

गोंदिया,दि.१९ : गोंदिया आणि तिरोडा शहरातील अनेक कुटुंबांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वतीने नळ कनेक्शनद्वारे पाणी पुरवठा करण्यात येतो. या दोन्ही शहरात पाणी पुरवठ्याच्या काळात...

शेतकऱ्यांना मिळणार खरीप पीक कर्ज

शेतकरी कर्ज वाटप मेळाव्यांचे आयोजन गोंदिया,दि.१९ : जिल्ह्यातील मुख्य व्यवसाय हा शेती असून जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात धान पिकाची लागवड करतात. अनेकदा शेतकऱ्यांकडे बि-बियाणे, खते...

प्रफुलभाईच्या काळातील एअरहोस्टेस घरीच,भाजपचा नवा फंडा

गोंदिया : जिल्ह्याचे पालकमंत्री ना.राजकुमार बडोले मित्र परिवार व जिल्हा भाजपाच्या संयुक्त विद्यमाने एअर इंडियातील ३०० रिक्त एअर होस्टेस व कॅबिन क्रु पदाकरीता भरती...

लाचेची मगणी करणाèया रोजगारसेवकावर गुन्हा

तिरोडा, (जि. गोंदिया), ता. १९ : मजुरी वाढवून देण्यासाठी गँगमेटकडे ५४० रुपये लाचेची मागणी करणाèया रोजगार सेवकावर गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई गुरूवारी...

चिचगाव रोहयो गैरव्यवहार प्रकरण : संतप्त मजुरांचा अभियंत्यांना घेराव

गोरेगाव (जि.गोंदिया), ता. १९ : तालुक्याच्या चिचगाव येथील महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामात गैरव्यवहार झाला. या गैरव्यवहाराची चौकशी करण्याकरिता बुधवारी (ता. १८) पंचायत...

सलमान,लुलियाच्या लग्नाची तारीख ठरली

वृत्तसंस्था मुंबई- बॉलिवूडच्या दबंग खानच्या लग्नाविषयीच्या अनेक चर्चा गेल्या काही दिवसापासून होत आहेत. सलमान खान कधी लग्न करणार याकडे त्याच्या चाहत्यांचे लक्ष लागले आहे. मात्र,...

औरंगाबादच्‍या पोलिस शिपायाने सर केला एव्हरेस्ट

औरंगाबाद - येथील ग्रामीण पोलिस दलातील जिद्दी शिपाई शेख रफिक याने गुरुवारी सकाळी 10 एव्‍हरेस्‍ट शिखर सर केले.रफिक हा एव्‍हरेटचा सागरमाथा सर करणारा महाराष्ट्र पोलिस...

दीदी-जया यांनी सत्ता राखली, काँग्रेसने पराभव स्विकारला

वृत्तसंस्था नवी दिल्ली - पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत दोन्ही राज्यातील महिला नेत्यांनी सत्ता कायम ठेवली आहे. तर, आसाममध्ये प्रथमच भारतीय जनता पक्ष सत्तेचा सोपान...

केरळमध्ये राष्ट्रवादीने जिंकल्या 2 जागा

वृत्तसंस्था तिरुअनंतपूरम, दि. 19 - केरळमध्ये अपेक्षेप्रमाणे डाव्याच्या एलडीएफ आघाडीने बाजी मारली असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन उमेदवार विजयी  झाले आहेत. 140 सदस्यांच्या केरळ विधानसभेत डाव्यांना...
- Advertisment -

Most Read