26.9 C
Gondiā
Tuesday, April 23, 2024

Daily Archives: May 22, 2016

गोंदिया -अहेरी बसची मेटाडोरला धडक,5 प्रवासी गंभीर जखमी

  गोंदिया-गोंदिया बसस्थानकातून दुपारी 2.45 वाजता दररोजप्रमाणे अहेरीकरीता निघालेल्या गोंदिया -अहेरी बसला गोरेगाव तालुक्यातील मुरदोलीजवळील पुलावर वळण घेतांना झालेल्या अपघातात बसमधील 5 ते 10 प्रवासी...

पालकमंत्री व सभापतीच्या गाडीला एकाच दिवशी अपघात

गोंदिया-राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या गाडीला त्यांच्याच ताप्यातील वाहनाने मागून धडक दिली.यामद्ये पालकमंत्र्यांना किरकोळ जखम झाली.त्यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारानंतर लगेच सुट्टी देण्यात आली.ही...

अनुराग ठाकूर बीसीसीआयचे नवे अध्यक्ष

मुंबई, दि. २२ - बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर यांची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. ४१ वर्षीय ठाकूर  बीसीसीआयचे सर्वात युवा अध्यक्ष ठरले आहेत. ठाकूर...

पोलीस खबऱ्याची नक्षलवाद्यांनि केली हत्या

 गडचिरोली :-- अहेरी तालुक्यात येत असलेल्या राजाराम गावातील चौकात पोस्ट ऑफिस परिसरात पोलीस खबऱ्या म्हणून वयंकटेश आत्राम यांची नक्षलवाद्यांनि केली गोळ्या झाडून हत्या. रात्रीची घटना.

पुण्यातील प्रॉपर्टीची नागपुरातून खरेदी

नागपूर : फॉच्यरुन रिअल इस्टेटने गोदरेज प्रॉपर्टीजसह केशवनगर पुणे येथे गोदरेज इन्फिनिटी नावाने निवासी टाऊनशिप योजना दाखल केली आहे. या योजनेत नागपुरातील लोकांना दोन...

‘त्या’ नियमबाह्य कामाची चौकशी व्हावी

सडक अर्जुनी : जवळच असलेल्या कोदामेडी ग्रामपंचायतच्या अनियमित बांधकामाचे प्रकरण सतत चर्चेत असते. सभामंडप आणि दलित वस्ती सिमेंट रस्त्याचे काम अनियमितपणे करण्यात आले नसून...

धान खरेदीत शेतकर्‍यांची लूट

नवेगावबांध : अर्जुनी मोरगाव तालुक्यात खरेदी विक्री संस्थेकडून चालविण्यात येणार्‍या हमी भाव धान खरेदी केंद्रावर शेतकर्‍यांची मोठय़ा प्रमाणात लूट होत आहे. मात्र जनप्रतिनिधी व...
- Advertisment -

Most Read