34.9 C
Gondiā
Saturday, April 20, 2024

Daily Archives: May 26, 2016

स्फोटकं निकामी करताना 5 जवान जखमी

गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी लपवलेली स्फोटकं निकामी करताना 5 जवान जखमी

सोमनाथच्या जंगलात तरुणाईची श्रमसंस्कार छावणी

  चंद्रपूर- जिल्ह्यातल्या मुल तालुक्यातील सोमनाथच्या जंगलात स्व. बाबा आमटे यांनी 1967 मध्ये मे महिन्यात युवाशक्तीत समाजासाठी श्रम करण्याची भावना तयार करण्यासाठी एक छावणी उभारली होती  ....

सहावीच्या इतिहासाच्या पुस्तकात चुकांचे धडे

पुणे: महाराष्ट्र राज्य पुस्तक मंडळाने पुन्हा एकदा घोळ घातला आहे. बालभारतीच्या इयत्ता सहावीच्या इतिहासाच्या पुस्तकात यंदा अशा काही चुका केल्या आहेत की ते ऐकून तुम्हाला...

अपूर्ण सिंचन प्रकल्प तीन वर्षात पूर्ण करणार – गिरीश महाजन

तिरोडा,दि.२६ : राज्यातील शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था ही शेतीवर अवलंबून आहे. शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या समृध्द करण्यासोबतच त्यांना न्याय देण्यासाठी राज्यातील अपूर्ण असलेले सिंचन प्रकल्प येत्या तीन वर्षात...

९० टक्के काम झालेले सिंचन प्रकल्प यावर्षी पूर्ण करु –ना. गिरीष महाजन

भंडारा दि.२६:- भंडारा व गोंदिया जिल्हयातील ९० टक्के काम पूर्ण झालेल्या सिंचन प्रकल्पाचे उर्वरित काम गतीने करुन असे प्रकल्प यावर्षी पूर्ण करण्यात येतील.  यासाठी...

आपत्तीवर मात करण्यासाठी सज्ज रहा – डॉ.विजय सूर्यवंशी

आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सभा गोंदिया,दि.२६ : पावसाळ्याच्या दिवसात अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थितीचा सामना करावा लागतो. वित्त व प्राणहानी टाळण्यासाठी पूर परिस्थितीसारख्या आपत्तीच्या काळात यंत्रणांनी सज्ज राहून काम...

कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

कोरची, ता.२६: नापिकीमुळे बँकेचे कर्ज कसे फेडावे, या विवंचनेने ग्रासलेल्या एका अल्पभूधारक आदिवासी शेतकऱ्याने गळफास लावून आत्महत्या केली. मेहरुराम सुंदरसिंह पोरेटी रा.जामनारा असे मृत...

पंतप्रधानांचा मुक्काम स्वदेशी आहे की परदेशी – सेना

मुंबई - ‘मोदी यांनी ज्याप्रमाणे "अच्छे दिन‘ची आशा दाखवली, त्याप्रमाणे "गरिबी हटाव‘चे नारे देत कॉंग्रेसने गरीबांना जास्त गरीब व श्रीमंतांना जास्त श्रीमंत केले. काळा...

डोंबिवलीमध्ये स्फोट ३ ठार, १०० हून अधिक जखमी

डोंबिवली, दि. २६ - डोंबिवली पूर्वेकडील एमआयडीसी परिसरातील केमिकल फॅक्टरीमध्ये भीषण स्फोट होऊन ३ ठार तर १००हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. गुरूवारी सकाळी...

माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांच्या वाहन ताफ्यावर हल्ला

पाटणा, दि. २६ - बिहारच्या गया जिल्ह्यात डुमरीया येथे गुरुवारी सकाळी बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांच्या वाहन ताफ्यावर हल्ला करण्यात आला. संतप्त...
- Advertisment -

Most Read