30.2 C
Gondiā
Friday, April 19, 2024

Daily Archives: May 27, 2016

नक्षल्यांनी केली अपह्त युवकाची हत्या

गडचिरोली: पोलिसांचा खबऱ्या असल्याच्या संशयावरुन नक्षल्यांनी काल (ता.२६) रात्री एका युवकाची हत्या केली. काशिनाथ मडावी(२९) असे मृत इसमाचे नाव असून, तो कुरखेडा तालुक्यातील खामतळा...

ममता बॅनर्जींनी दुस-यांदा घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

कोलकाता, दि. २७ - डाव्या आघाडीला पुन्हा जोरदार धक्का देतपश्चिम बंगालमध्ये दुस-यांदा सत्तेवर आलेल्या तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जींनी आज दुस-यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. गेल्या...

बिरसी कॅम्प येथील बांग्लादेशी शरणार्थ्यांना मदत

गोंदिया,दि.२७ : २१ मे रोजी आलेल्या चक्रीवादळाने बिरसी कॅम्प येथील बांग्लादेशी शरणार्थ्यांच्या घरावरील छपरे उडून गेल्यामुळे तेथील १७ कुटुंब बेघर झाली. या शरणार्थ्यांना तातडीने...

सार्वजनिक जीवनात सेवाभावी वृत्तीने काम करण्याची गरज – मुख्यमंत्री

नागपूर दि. २७ : गरीब वंचित घटकांसाठी सेवाभावीवृत्तीने काम करण्याची गरज आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वाढदिवसाचे औचित्यसाधून आयोजित केलेले आरोग्य शिबीर हे...

तिरोड्यात चक्रीवादळाचा कहर

तिरोडा,दि.२७ : रखरखती उन्ह काय‘ असताना आज(ता. २७) दुपारी अडीच वाजताच्या सुमारास सुसाट्याचा वारा आला. सोबत पावसानेही हजेरी लावली. दरम्यान चक्रीवादळामुळे शहरातील अनेक घरांची...

उद्दीष्टपूर्तीसाठी जीव ओतून काम करा :मुकाअ पुलकंडवार यांचे आवाहन

 तालुकास्तरावर पालक अधिकाèयांची निवड गोंदिया, दि २७ : प्रत्येक घरात शौचालय असावे, असे शासनाचे धोरण आहे. त्यातच गोंदिया जिल्ह्याला या वर्षात हागणदारी मुक्त करायचे आहे....

प्रफुल पटेल राज्यसभेसाठी आज अर्ज दाखल करणार

मुंबई-ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल यांना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून राज्यसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार शुक्रवार, २७ मे रोजी, दुपारी १२ वाजता विधानभवन,...

२६ मे ते १ जून २0१६ पर्यंत रेल्वेचा ‘हमसफर’ सप्ताह

गोंदिया : भारतीय रेल्वेची आधारभूत संरचनेला विकसित करणे व रेल्वे प्रवाशांच्या उत्तम प्रवासासाठी साफसफाई, खाणपाण व आपसी संवाद साधून सोशल मीडियाद्वारे प्रवाशांच्या समस्या सोडविण्याचे...

बिलासपूरसाठी दररोज सुपरफास्ट ट्रेन

गोंदिया : उन्हाळ्याच्या दरम्यान रेल्वे गाड्यांमध्ये होणारी अतिरिक्त गर्दी व प्रवाशांची असुविधा लक्षात घेवून रेल्वे प्रशासनाद्वारे गोंदिया व बिलासपूरदरम्यान ८ ते ३0 जूनपर्यंत सात...

वैद्यकीय व विक्री प्रतिनिधींना कामाचे आठ तास लागू करा

गोंदिया : वैद्यकीय व विक्री प्रतिनिधींसाठी कामाचे आठ तास निश्चित करण्यासाठी अनेक वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. सन २०१४ मध्ये शासनाने त्यांच्या कामाचे १० तास...
- Advertisment -

Most Read