32.3 C
Gondiā
Friday, April 26, 2024

Daily Archives: May 28, 2016

काही अधिक्षक अभिंयत्यासह उपअभियंत्यानी रचले मुंडेच्या बदनामीसाठी षडयंत्र

पीएमजेएसवायच्या अभियंत्याना ग्रामविकास मंत्रालयाने डावलले ग्रामविकास मंत्रालयाने काढले जि.प.अभियंत्यांची नावे आर्डर खेमेद्र कटरे गोंदिया : पंतप्रधान ग्रामसडक योजनेत राज्यस्तरावर २००७ मद्ये  ग्रामविकास व जलसंधारण विभागातंर्गत स्थापित महाराष्ट्र...

दोन वाघांचा मृत्यू

अमरावती -व्याघ्र प्रकल्पाच्या गुगामल वन्यजीव विभागातील चिखलदरा परिक्षेत्रात वैराट जंगलातील दरीत शुक्रवारी एका आठ वर्षीय वाघिणीचा मृतदेह आढळून आला. मागील पाच दिवसांत याच परिक्षेत्रात वाघाच्या...

नक्षलवाद्यांनीच केली हत्या

गडचिरोली-नक्षल सर्मथक राहिलेले काशिराम मडावी (वय ४०) यांचा शुक्रवारी नक्षलवाद्यांनी खून केल्याची घटना घडली. २४ मे रोजी नक्षलवाद्यांनी काशिराम मडावी यांचे अपहरण केले होते....

शेकडोंच्या आशीर्वादाने पार पडला सरीताचा विवाह सोहळा

गोंदिया : आई-वडीलांचे अकाली निधन, पाठीशी दोन भावंडे अन् भरीसभर घरही पडले, मायेचे छत्र आणि निवारा हरपलेली आसोली येथील ही तीन भावंडे.गावच्या शिक्षकांनी प्रा....

साधनव्यक्ती, विषयतज्ञ कर्मचाNयांचा आंदोलनाला युवा स्वाभिमानचा पाठींबा

गोंदिया : शिक्षण क्षेत्रात क्रांती घडविण्याच्या उद्देशाने कार्यान्वित केलेल्या सर्वशिक्षा अभियानांतर्गत नियुक्त करण्यात आलेल्या साधनव्यक्ती आणि विषयतज्ञ वंâत्राटी कर्मचाNयांना ३० मे २०१३ च्या परिपत्रकान्वये...

देवरीत ना. गडकरी यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

  देवरी- भाजपचे ज्येष्ठ नेते तथा केंद्रीयमंत्री ना. नितीन गडकरी यांचा वाढदिवस देवरी येथे भाजपच्यावतीने उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त देवरीआमगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय पुराम...

७ वर्षांत सापडल्या ३४ लाख बनावट नोटा

नागपूर : देशभरात गेल्या ७ वर्षांमध्ये एक-दोन नव्हे तर तब्बल ३४ लाख बनावट नोटा आढळून आल्या. या नोटांचे मूल्य १५९ कोटी रुपयांहून अधिक आहे.अर्थव्यवस्था...

तुमसरेंने वाचविले आकाशचे प्राण

साकोली-शुक्रवारी दुपारी अचानक आलेल्या वादळी पावसाने साकोलीत जोरदार हजेरी लावली. त्यामुळे प्रत्येकजण जीव वाचविण्यासाठी घर किंवा झाडाचा आसरा घेत होता. आकाश वाघाडे हा १६...

भंडारा जिल्हा राष्ट्रवादी अध्यक्ष मधुकर कुकडे , महासचिव विजय डेकाटे

भंडारा : जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अध्यक्ष मधुकर कुकडे यांच्या कार्यकारणीला खा. प्रफुल पटेल, आ. राजेंद्र जैन यांनी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, मुंबईकडे...

भाग्यश्री बिसेनने पटकाविला जिल्ह्यात प्रथम क्रमांक

गोंदिया : येथील धोटे बंधू विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थिनी भाग्यश्री नरेश बिसेन हिने (९३.५४) जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकाविला आहे. भाग्यश्री ही एकोडी या ग्रामीण भागातील...
- Advertisment -

Most Read