35.8 C
Gondiā
Tuesday, April 16, 2024

Daily Archives: Jun 7, 2016

बिहाडी येथे आगीत ४० गाई होरपळल्या

वर्धा, दि. ७ - शेतातील गोठ्याला आग लागून ४० गाई होरपळून मृत्युमुखी पडल्या. ही घटना कारंजा तालुक्यातील बिहाडी येथे अशोक भांडे यांच्या शेतात मंगळवारी...

कोठे आहे ओबीसी पंतप्रधान?- लालूप्रसाद यादव

पाटना (बिहार) - आरक्षणाच्या मुद्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधत राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी ‘कोठे आहे छाती बडवणारा ओबीसी पंतप्रधान?‘...

आंदोलनाचा धसका,कर्जवाटपाचे आश्वासन

अर्जुनी मोरगाव: गोंदिया जिल्हा मध्ङ्मवर्ती सहकारी बँकेच्ङ्मावतीने अर्जुनी मोरगाव तालु्नङ्मातील शेतकèङ्मांना गेल्ङ्मा २४ एप्रिलपासून खरीप पीक कर्ज वाटप प्रक्रिङ्मा बंद केल्ङ्माने डिसीसीचे संचालक केवलराम पुस्तोडे...

नगराध्यक्ष जायस्वाल कार्यालय तोडफोड प्रकरणात चौघांना न्यायालयीन कोठडी

गोंदिया-काँग्रेसचे आमदार गोपालदास अग्रवाल यांच्यावर ९ एप्रिलरोजी झालेल्या मारहाण प्रकरणाच्या निषेध नोंदविण्यासाठी गोंदिया शहरात काँग्रेसच्यावतीने काढण्यात आलेल्या दुसर्यादिवशीच्या मोच्र्या दरम्यान तसेच घटनेच्यादिवशी काँग्रेसच्या काही...

महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्र्यांकडून अभिवादन

 मुंबई, दि. 7 : महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीदिनानिमित्तमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी महाराणा प्रतापसिंह यांच्याप्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.       ...

लोकआयुक्त आणि उप लोकआयुक्त कार्यालयाचा 2014 चा वार्षिक अहवाल राज्यपालांना सादर

नागपूर, दि. ७ : लोकआयुक्त आणि उप लोकआयुक्त यांनी सन २०१४ चा आपला  ४२ वा एकत्रित वार्षिक अहवाल राज्यपाल चे.विद्यासागरराव यांच्याकडे दि. ३ जून २०१६ रोजी...

भाजयुमो जिल्हाध्यक्ष रहांगडालेनी केली कार्यकारिणी जाहीर 

गोंदिया - भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष पंकज रहांगडाले यांनी आज ७ जून रोजी भाजयुमोची जिल्हा कार्यकारिणी जाहीर केली आहे. भाजपा जिल्हाध्यक्ष हेमंत पटले...

क्षत्रिय मराठा कलार समाज निवडणुकीत समाज प्रगती पॅनलचा विजय

गोंदिया- जिल्ह्यातील क्षत्रिय मराठा कलार समाजाच्या झालेल्या निवडणुकीत समाज प्रगती पॅनलने बहुमताने विजय मिळविला असून मनीष चौरागडे हे अध्यक्षपदी निवडून आले आहेत.सोबतच उपाध्यक्ष पदावर...

कमिशनच्या लालसेपोटीच जि.प.अभियंत्याची सीएम व पीएमजेएसवायकडे धाव

गोंदिया-राज्यसरकारच्या ग्रामविकास मंत्रालयाच्यावतीने नव्यानेच पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या धर्तीवर मुख्यमंत्री ग्रामसडक योजना राबविण्यास सुरवात करण्यात आली आहे.त्या योजनेच्या कामासाठी आपणास संधी मिळावी म्हणून बहुतांश जिल्हा...

साखरे महावितरणचे नवे जनसंपर्क अधिकारी

गोंदिया-येथील महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी गोंदिया परीमंडळाच्या जनसंपर्क अधिकारी पदावर अविनाश साखरे हे रुजु झाले आहे.
- Advertisment -

Most Read

error: Content is protected !!