30.7 C
Gondiā
Friday, March 29, 2024

Daily Archives: Jun 12, 2016

ट्रक अंगावर उलटून शेतकर्याचा मृत्यू

सडक अर्जुनी, ता. १२ : चालकाचे स्टिअरिंगवरून नियंत्रण सुटल्याने भरधाव ट्रक शेतकèयाच्या अंगावर उलटला. या अपघातात शेतकèयाचा जागीच मत्यू झाला. ही घटना वडेगाव- परसोडी...

शिव ऑनलाईन वर्कमुळे रतन झाला स्वावलंबी

यशकथा   वाढती बेरोजगारी व स्पर्धात्मक युगामुळे सर्वांनाच नोकरी मिळणे आज शक्य नाही. शासन विविध स्तरावर सुशिक्षीत बेरोजगार युवक-युवतींना विविध प्रकारचे कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देऊन त्यांना...

पालकमंत्री बडोले यांचा दौरा कार्यक्रम

गोंदिया,दि.१२ : पालकमंत्री राजकुमार बडोले हे जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे. १३ जून रोजी सकाळी ११.३० वाजता सडक/अर्जुनी येथून मोटारीने गोंदियाकडे...

शेतकरी आत्महत्या करतात हे दुर्दैव – जोगेंद्र कवाडे

नांदेड दि.12- फुले-शाहु-आंबेडकरांच्या नावाने महाराष्ट्र राज्य पुरोगामी असल्याचा टेंभा मिरविण्यात येतो. तर भारत देश कृषी प्रधान असल्याचे सांगण्यात येते, परंतु आज या कृषी प्रधान देशातच...

मंत्रिमंडळ विस्तार १६ जूनला?

मुंबई- भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्यामुळे काहीसा लांबणीवर पडलेला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या १६ जून रोजी होण्याची शक्यता आहे. यासाठी...

सायनाने दुसऱ्यांदा जिंकलं ऑस्ट्रेलियन ओपन सुपर सीरिजचं जेतेपद

वृत्तसंस्था सिडनी, दि. १२ : भारतीय स्टार सायना नेहवाल हिने आज महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात चीनच्या सन यू हिचा पराभव करीत ऑस्ट्रेलियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेचे...

पुरोगामी शिक्षक समितीच्या विभागीय अध्यक्षपदी राजेश दरेकर

गडचिरोली, - येथील नगर परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक व महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष राजेश दरेकर यांची संघटनेच्या नागपूर विभागीय अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली...

बस कोसळून ८ जणांचा मृत्यू, २० जखमी

वृत्तसंस्था हिमाचल प्रदेश, दि. १२ : खासगी बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात ८ जणांचा जागीच मृत्यू झाला तर २० जण जखमी झाल्याची घटना घडली आहे....
- Advertisment -

Most Read

error: Content is protected !!