39.4 C
Gondiā
Tuesday, April 23, 2024

Daily Archives: Jun 15, 2016

ड्रोन वॉच :वाळू तस्करीला बसणार आळा

* विकास कामांची होणार पाहणी गोंदिया दि.15 :- जिल्हयातील रेतीघाटावरुन होणाऱ्या वाळू तस्करीला आळा घालण्यासाठी आणि विकास कामांची हवाई पाहणी करण्यासाठी ड्रोन हे उपकरण...

१ जुलै ते ३० सप्टेंबरपर्यंत नागझिरा पर्यटकांसाठी बंद

३० जूनपर्यंत ऑफलाईन बुकींग व पर्यटकांना प्रवेश गोंदिया दि.१५ :- वन्यजीवांनी व वनराईने समृध्द असलेले पर्यटकांचे आवडते ठिकाण नवेगांव-नागझिरा व्याघ्र राखिव क्षेत्र हे...

१६ जून रोजी पालकमंत्री बडोले जिल्ह्यात

गोंदिया,दि.१५ : पालकमंत्री राजकुमार बडोले हे आज १६ जून रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे. सकाळी १०.३० वाजता नागपूर येथून...

सारंग अकोलकरनेच डॉ. दाभोलकरांवर गोळ्या झाडल्या!

पुणे- सनातनचा साधक आणि गोवा बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी सारंग अकोलकर यानेच डॉ. नरेंद्र दाभोलकरांवर गोळ्या झाडल्या. तर सध्या अटकेत असलेला डॉ. वीरेंद्रसिंग तावडे हा...

राज्य कामगार विमा योजनेसाठी सर्वतोपरी सहाय्य – केंद्रीय कामगार मंत्री

मुंबई, दि. १5 : केंद्र शासनाच्या राज्य कामगार विमा महामंडळामार्फत या योजनेच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्राला सर्वतोपरी सहाय्य उपलब्ध करून दिले जाईल. या योजनेंतर्गत महाराष्ट्रात कामगारांच्या आरोग्य रक्षणासाठी अधिक...

जेएसव्ही डेव्हलपर्सने लाखोंनी गंडविले

भंडारा : शहरात जे.एस.व्ही. डेव्हलपर्स इंडिया लि. या नावाची कंपनी उघडली होती. त्या कंपनीत सहा वर्षात दामदुप्पट करून देतो म्हणून खातेदारांना प्रलोभन दिले आणि...

संविधानविरोधी वक्तव्य करणाऱ्यावर गुन्हा दाखल करा

गोंदिया : इंदिरा गांधी नॅशनल सेंटर आॅफ आर्ट्सचे (आयजीएनसीए) अध्यक्ष व एबीव्हीपीचे माजी महासचिव रामबहादूर रॉय यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व भारतीय संविधान याबाबत...

ना. बडोले हे केवळ भाजपचेच पालकमंत्री?

बेरारटाईम्स स्पेशल अस्पृश्य राजकारणः राज्यमंत्र्यांच्या दर्जा असलेल्या जि.प. अध्यक्षांना केले वंचित गोंदिया - गोंदिया जिल्ह्याच्या इतिहासात...

गोंदिया-गोरेगावसह आमगाव बाजार समितीचा भोंगळ कारभार

गोंदिया- गोरेगाव बाजार समितीमध्ये धानाचा एक दाणासुद्धा खरेदी केला नसताना काही राइसमिलर्सना बाजारसमितीने शेष जमा केल्याचे प्रमाणपत्र वाहतुकीसाठी देऊन टाकले. या प्रकरणात...

चंद्रपूरच्या हिवताप कर्मचाऱ्याविरुद्ध अपसंपदेचा गुन्हा दाखल

चंद्रपूर- जिल्हा हिवाताप अधिकारी कार्यालयात आरोग्य हिवताप कर्मचारी म्हणून कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्याविरोधात चंद्रपूर पोलिस ठाण्यात अपसंपदेचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीचे नाव शंकर...
- Advertisment -

Most Read