30.7 C
Gondiā
Friday, April 26, 2024

Daily Archives: Jun 17, 2016

नगरपरिषदा, नगरपंचायतींच्या फेर प्रभागरचना,२ जुलै रोजी आरक्षण !

गोंदिया,दि.17- डिसेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत मुदत संपणा-या नगरपरिषदा आणि नगरपंचायतींची प्रभागरचना, आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम सरकारने जाहीर केला असून; १० ऑगस्टला अंतिम प्रभाग...

भंडाराचे डिआयवो रवी गिते

भंडारा,दि.17-माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्ंगत येणार्या नागपूर माहिती व जनसपंर्क संचालनायलातील भंडारा जिल्हा माहिती अधिकारी पदावर चंद्रपूरचे जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते यांचे स्थानांतरण करण्यात...

वैयक्तिक वनपट्टे धारकांच्या शेतासाठी खास योजना बनवा- देवरा

गडचिरोली : वैयक्तिक वनहक्क पट्टे देण्यात आलेल्या आदिवासी शेतकऱ्यांच्या शेतीमधील उत्पन्न दुपटीने वाढण्याच्या दृष्टीकोनातून खास प्रस्ताव तयार करण्यात यावा. 2 वर्षात 30 हजारांहून अधिक...

आदिवासी विकास महामंडळाचा २१ हजार क्विटल धानाची चोरी

गडचिरोली,दि.17-आदिवासी विकास महामंडळ नाशिक अतंर्गत येणार्या गडचिरोली प्रादेशिक कार्यालया अंतर्गत धानोरा,कुरखेडा,कोरची आरमोरी आणी घोट असे पाच उपप्रादेशिक कार्यालय आहेत.येथील सुमारे 21 हजार क्विंटल धानच...

‘काश्‍मीरचा कारभार चालतो संघाच्या मुख्यालयातून’

वृत्तसंस्था श्रीनगर- जम्मू-काश्‍मीरमध्ये विविध आरोपांखाली पकडण्यात आलेल्या 22 आरोपींना नागपूरमधून दूरध्वनी आल्यानंतर सोडण्यात आले असून, काश्‍मीरचा कारभार स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयातून चालतो, असा आरोप जम्मू-काश्‍मीरचे माजी...

डॉ.आंबेडकर टिचर्स असोसिएशन राज्यपालांना भेटणार

गडचिरोली, दि.१७: गोंडवाना विद्यापीठाने नुकत्याच केलेल्या सहायक प्राध्यापकांच्या भरतीप्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर घोळ झाल्याची चर्चा शैक्षणिक वर्तुळात सुरु झाल्यानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर गोंडवाना युनिव्हर्सिटी टिचर्स असोसिएशने...

पहिल्‍या स्‍वदेशी प्रशिक्षक विमानाची चाचणी यशस्‍वी

वृत्तसंस्था बंगळुरु,दि.17 - हिन्दुस्तान अॅरोनॉटिक्स लिमिटेडने (HAL) तयार केलेल्‍या संपूर्ण भारतीय बनावटीच्‍या पहिल्‍या मुलभूत प्रशिक्षक विमानाची (HTT-40) चाचणी आज शुक्रवारी यशस्‍वी पार पडली. या विमानाचा...

जिल्ह्यातील इंटरनेटची साक्षरता वाढवावी- जिल्हाधिकारी सूर्यवंशी

इंटरनेट साथी प्रशिक्षण गोंदिया,दि.१७ : सद्याचे युग हे स्पर्धेचे युग आहे. त्यामुळे इंटरनेटचा वापर कसा करावा याबाबत प्रत्येकाला माहिती असणे आवश्यक आहे. आता गुगल...

दाभोलकर हत्येत पोलिसाचा सहभाग ?

पुणे- अंनिसचे संस्थापक अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या कटात पुणे पोलिस दलात कार्यरत असलेला एक अधिकारी सहभागी असल्याचा निष्कर्ष तपासादरम्यान धक्कादायकरित्या समोर येत...

भारत चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत

वृत्तसंस्था लंडन, दि. 17 - भारतीय हॉकी संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारत इतिहास रचला आहे. कारण पहिल्यांदाचा भारतीय संघ अंतिम फेरीत...
- Advertisment -

Most Read