32.9 C
Gondiā
Thursday, March 28, 2024

Daily Archives: Jun 20, 2016

आत्मसमर्पीत माओवाद्याने मांडली व्यथा : पोलिसी जाचाने जिंदगीच नासली

खोट्या आरोपांखाली गोवण्याचा प्रयत्न गोंदिया, : शेती कसणे आणि कुटुंबाचे पालनपोषण करत असताना १९९० साली देवरी पोलिसांनी खोटे गुन्हे नोंदवून माओवादी असल्याचे घोषित केले....

मुख्यमंत्र्यासोबतची बैठक फिस्कटली, विशेष शिक्षकांचे आंदोलन सुरूच

नागपूर/मुंबई, दि. 20- केंद्र सरकार पुरस्कृत अपंग समावेशित शिक्षण योजनेतील विशेष शिक्षकांचे सरकारविरोधातील आंदोलन मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरही सुरूच राहणार आहे. सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...

क्रांतिदिनी केंद्रीय मंत्र्यांच्या घरासमोर ठिय्या

चंद्रपूर : स्वतंत्र विदर्भाचे लेखी आश्‍वासन भाजपने दिले. स्वतंत्र विदर्भ हा केंद्राच्या अखत्यारित येतो. केंद्राने ठरविले तर उद्याही विदर्भ होऊ शकतो. मात्र, सत्तेत...

पक्षकारांनी मध्यस्थी प्रक्रियेचा लाभ घ्यावा – न्या.मु.ग.गिरटकर

गोंदिया, दि.२० : मध्यस्थी प्रक्रियेमुळे तणावातून मुक्तता, मानसिक शांती तसेच पक्षकारांचा पैसा व वेळ वाचतो. नातेसंबंध पुन:प्रस्थापित होण्यास व टिकून ठेवण्यास पुनश्च: संधी मिळते....

विकासासाठी, ओबीसीं हक्कासाठी हिवाळी अधिवेशनात आंदोलन व मोर्चा

नागपूर : ओबीसी समाजाच्या विकासासाठी विदर्भातील विविध ओबीसी संघटनांना एकसंघ होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन प्राचार्य डॉ. बबनराव तायवाडे यांनी केले.ओबीसी कृती समितीची विदर्भस्तरीय बैठक...

आ.सोलेंच्या वृक्षदिंडीचा रामटेक मधून शुभारंभ

नागपूर,दि.20- राज्यात १ जुलै रोजी होणा-या दोन कोटी वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमांसंदर्भात जनजागृतीच्या दृष्टिने नागपूर विभागाचे पदवीधर मतदारसंघाचे आमदार अनिल सोले यांनी ग्रीन अर्थ ऑर्गनायझेशन...

तावडेचा ताबा कोल्हापूर पोलिसांकडे

पुणे- डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेला सनातनचा साधक वीरेंद्र तावडेला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. सीबीआयने तावडेंची पुन्हा 4 दिवसाची सीबीआय कोठडी मागितली...

नीलगाय, वन्‍य डुक्‍कर व माकडांना मारण्‍यावर बंदी घालू शकत नाही- SC

वृत्तसंस्था नवी दिल्ली,दि.20- सुप्रीम कोर्टाने बिहार, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशमध्‍ये नीलगाय, रानडुक्‍कर आणि माकडांना मारण्‍यावर बंदी घातली आहे. केंद्राच्‍या नोटिफिकेशन्‍सविरोधात सुप्रीम कोर्टात एक याचिका दाखल...

राज्यभरात आजपासून सोनोग्राफी बंद

पुणे : मागील ६ दिवसांपासून पुण्यात बेमुदत बंद असलेली सोनोग्राफी सोमवारपासून (दि. २०) राज्यभरात बंद होणार आहे. त्यामुळे सोनोग्राफी आणि एक्स-रेच्या आंदोलनाला व्यापक स्वरुप...

केंद्रानं 100 टक्के एफडीआयसाठी संरक्षण व नागरी विमान वाहतूक क्षेत्रं केली खुली

वृत्तसंस्था नवी दिल्ली, दि. 20 - आर्थिक सुधारणांवर भर देत मोदी सरकारने आणखी एक महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. केंद्रातल्या मोदी सरकारनं संरक्षण आणि...
- Advertisment -

Most Read

error: Content is protected !!