35.4 C
Gondiā
Thursday, April 25, 2024

Daily Archives: Jun 25, 2016

पेशव्यांनी छत्रपतींची नियुक्‍ती केली:शरद पवार

कोल्हापूर : यापुर्वी छत्रपतीनी पेशव्यांची नियुक्‍ती केली, पण फडणविसांनी छत्रपतीची नियुक्‍ती कधी केली नाही. छत्रपती संभाजीराजे यांच्या रुपाने प्रथम पेशव्यांनी छत्रपतींची नियुक्‍ती करण्याची घटना...

सीआरपीएफ जवानांवर दहशतवादी हल्ला, 8 जवान शहीद

वृत्तंसंस्था जम्मू काश्मीर, दि. 25 - पंपोर येथे सीआरपीएफ जवानांवर दहशतवादी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात सीआरपीएफचे 8 जवान शहीद झाले आहेत. 17 जवान जखमी...

गोरेगाव येथे समाधान शिबीर;लाभार्थ्यांना साहित्य व धनादेश वितरीत

गोरेगाव,दि.२५ :- सर्वसामान्य नागरिक व शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी तसेच विविध योजनेच्या लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळण्यासाठी समाधान शिबीर उपयुक्त ठरत आहे. ग्रामीण भागातील जनतेचे प्रशासनाशी...

शहरीकरण हे संकट नव्हे संधी समजा – नरेंद्र मोदी

पुणे, दि. 25 - यापूर्वी शहरीकरण हे संकट मानले जायचे, परंतु त्याकडे संकट म्हणून नाही तर, संधी म्हणून पाहिल्यास त्यावर उपाययोजना करणे अधिक सोपे...

गोंदियाला पोस्टाच्या विभागीय कार्यालयाची गरज

गोंदिया- भारत हा शेतीप्रधान देश असून येथील ७० टक्के जनता ही ग्रामीण भागात राहते. दळणवळणाचे साधन कितीही विकसित झाले असले तरी पोस्ट खात्याचे...
- Advertisment -

Most Read