42.8 C
Gondiā
Friday, April 19, 2024

Daily Archives: Jun 26, 2016

ताडोबाच्या जंगलात 20 साग झाडांची अवैध कत्तल

विशेष प्रतिनिधी चंद्रपूर,दि.26- जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले वनमंत्र्यांच्या जिल्ह्यातील ताड़ोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या गाभा क्षेत्रात सागाची लाकडे कापून त्याची तस्करी झाल्याचा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ माजली आहे. ताडोबाच्या...

पोलिस-नक्षल चकमकीत सीआरपीएफचा जवान जखमी

गडचिरोली,ता.२६: एटापल्ली तालुक्यातील हेडरी येथील जंगलात पोलिस व नक्षल्यांमध्ये आज पहाटे झालेल्या चकमकीत केंद्रीय राखीव दलाचा एक जवान जखमी झाला आहे. केंद्रीय राखीव दल व...

मनीष शिसोदियासह आपचे ५२ आमदार पोलिसांच्या ताब्यात

नवी दिल्‍ली - दिल्‍लीमध्‍ये भाजप आणि आम आदमी पक्षातील (आप) संघर्ष शिगेला पोहोचला आहे. शनिवारी 'आप'चे आमदार दिनेश मोहनिया यांना अटक केल्‍यानंतर रविवारी उपमुख्‍यमंत्री...

NSGचं सदस्यत्व मिळालं तर नुकसानच – यशवंत सिन्हा

नवी दिल्ली, दि. २६ : अणुपुरवठादार देशांच्या गटाचे (एनएसजी) सदस्यत्व मिळविण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न असताना त्यांना पक्षातूनच विरोध होत आहे. भारताला 'एनएसजी'कडे याचना करण्याची...

तुमसर शहर विदर्भराज्य आंदोलन समिती गठित

तुमसर,दि.26- विदर्भ राज्य आंदोलन समिती जिल्हा भंडाराच्या वतीने (दि.२५) शनिवारला माजी आमदार अॅड. आनंदरावजी वंजारी यांच्या प्रमुख उपस्थितीत व माजी आमदार मधुकरजी कुकडे...

अधिवेशनाच्या पुर्वे तयारीसाठी २ जुर्लेला नागपूरात ;गोंदियात ३० जून रोजी बैठक

ओबीसी संघर्ष कृती समितीची बैठक गोंदिया,दि.26-ओबीसी समाजाला घटनेतील तरतुदीनुसार न्याय मिळावा यासाठी तत्कालीन पंतप्रधान व्ही.पी.qसग यांनी लागू केलेल्या मंडल आयोगाला २५ वर्ष झाल्याच्या निमित्ताने विदर्भातील...

ओबीसीच्या थकीत शिष्यवृ्त्तीसाठी भाजप ओबीसी आघाडीचे निवेदन

आमगाव,दि.26-गोंदिया जिल्हा समाज कल्याण विभागाच्या अकार्यक्षमतेमुळे विद्यार्थांना २०१४-१५ या वर्षातील शिष्यवृत्ति न मिळाल्याचा मुद्दा घेऊन भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी आघाडीच्यावतीने राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार...

आदर्श रेल्वे स्थानकांसाठी कटिबद्ध-खा.पटोले

भंडारा,दि.26-आर्थिक वर्ष २०१६-१७ मध्ये एक कोटी रूपयांचा निधी भंडारा रोड रेल्वे स्थानकाच्या विकासासाठी मंजूर झाला आहे. यात प्रवाशांच्या सुविधावर भर देण्यात आला आहे. भंडारा...

ग्रामसभेत वृक्ष लागवड आराखड्याचे नियोजन

गोंदिया : ग्रामपंचायत सावरी येथे विशेष ग्रामसभा घेण्यात आली. या ग्रामसभेला जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार आवर्जुन उपस्थित होते. यावेळी वृक्ष लागवडीच्या...

जिल्हा बँकेला नाकारली भाजपसरकारने लिमिट-आ.जैन

गोंदिया : गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने राज्य सरकार व नाबार्डची मंजुरी येण्यास उशिर झाला तरी बँकेच्या निधीतून शेतकऱ्यांना ६५ कोटी रुपयांचे कर्ज आतापर्यंत...
- Advertisment -

Most Read