30.4 C
Gondiā
Saturday, April 20, 2024

Daily Archives: Jun 28, 2016

शाळा प्रवेशोत्सव शिक्षणासाठी पलखेडा ग्रामस्थ अर्थतज्ञ – डॉ.विजय सूर्यवंशी

पलखेड्यात नवागतांचे स्वागत गोंदिया,दि.२८ : पलखेडासारख्या आदिवासी बहुल गावातील प्राथमिक शाळेला जिल्ह्यातील पहिली डिजीटल शाळा होण्याचा मान मिळाला आहे. डिजीटल...

डिजिटल क्रांतीमधील नव्या कल्पनांचे राज्य शासनाकडून स्वागत- मुख्यमंत्री

मुंबई, दि. 28 : डिजिटल क्रांतीमुळे लोकांचे जीवन बदलून गेले आहे. आरोग्य, शिक्षण क्षेत्रातही या क्रांतीने आमुलाग्र बदल केला आहे. ‘आपले सरकार’ सारख्या उपक्रमांद्वारे महाराष्ट्र...

शासकीय दूध खरेदी दरात 1 जुलैपासून दोन रुपयांनी वाढ

दूध उत्पादक शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांचा दिलासा मुंबई, दि. 28 : राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांचे हित जोपासण्याच्या दृष्टीने शासकीय दूध योजनेमार्फत खरेदी करण्यात येणाऱ्या गाय व म्हशीच्या दूधाच्या दरामध्ये...

उच्च व तंत्र शिक्षण क्षेत्रातील अध्यापकांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करण्याचा निर्णय

मुंबई,दि.28-आज झालेल्या महाराष्ट्र सरकारच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत राज्यातील उच्च व तंत्र शिक्षण क्षेत्रात कार्यरत अध्यापकीय कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय 62 वर्षे करण्याबाबत 2011-12 दरम्यान घेण्यात आलेल्या...

गंगाबाई रुग्णालयात गर्भवती मातेचा मृत्यू

गोंदिया,दि. २८ : महिलांकरिता जिल्ह्यातील एकमेव बाई गंगाबाई रुग्णालयात उपचाराकरिता येणाèया मातांचा मृत्यूशी चाललेला खेळ थांबता थांबत नाही. या रुग्णालयात प्रसुतीकरिता आलेल्या गर्भवती मातेचा...

डॉ. आंबेडकरांची वास्तू पाडल्यावरून रोष – रास्तारोको, मोर्चा

गोंदिया, दि. २८ : मुंबई येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची वास्तू २४ जून रोजी पाडण्यात आली. या घटनेचे पडसाद गोंदियात उमटू लागले. घटनेचा निषेध...

एकाच कुटुंबातील ६ जणांची आत्महत्या

अमरावती,दि.28- जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथील काठीपुरा भागात राहणाऱ्या एकाच कुटुंबातील सहा लोकांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आज दुपारी २ च्या सुमारास...

देवरी तालुक्यात शालेय प्रवेशोत्सव थाटात

फोटो- तालुक्यातील पिंडकेपार (गो) येथे जि.प. बैलबंडी सजवून नवागतांच्या स्वागतासाठी गावात मिरवणूक काढण्यात आली होती. (छाया- सुरेश भदाडे) देवरी,(ता.28)-शाळेच्या पहिल्याच ठोक्याला तालुक्यातील सर्वच व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये...

गावे पुन्हा पाणीदार होण्यासाठी जलयुक्त, वनयुक्त शिवारांची गरज – मुख्यमंत्री

नागपूर, दि. 28 : राज्यातील प्रत्येक गांव पुन्हा पाणीदार होण्यासाठी जल, जंगल आणि वाहून जाणारी माती थांबविण्यासाठी वृक्षारोपण मोठया प्रमाणात करण्याची गरज आहे. यासाठी प्रत्येक...

काँग्रेस महिला जिल्हाध्यक्षपदी उषा शहारे,प्रदेश उपाध्यक्षपदी उषा मेंढे

गोंदिया,-महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्यावतीने जाहीर करण्यात आलेल्या महिला काँग्रेस कमिटीच्या कार्यकारिणीमध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष व विद्यमान महिला जिल्हा काँग्रेस अध्यक्ष उषा मेंढे यांना प्रदेश...
- Advertisment -

Most Read