28.3 C
Gondiā
Thursday, April 25, 2024

Daily Archives: Jul 4, 2016

केजरीवालांच्‍या प्रधान सचिवांसह 5 अटक

नवी दिल्ली- सीबीआयने सोमवारी केजरीवाल यांचे प्रधान सचिव राजेंद्रकुमार यांच्‍यासह 5 जणांना अटक केली आहे. या लोकांवर 50 कोटी रुपयांचा भ्रष्‍टाचार केल्‍याचा आरोप आहे....

केंद्र शासनाचे नवे जाहिरात धोरण लघु वृत्तपत्रांनाही अनुकूल- गुरिंदर सिंग

मुंबई दि.04: सर्व राज्यांच्या जाहिरात धोरणाचा अभ्यास करुनच केंद्र शासनाचे नवे जाहिरात धोरण तयार करण्यात येत आहे. साप्ताहिकांसह सर्व लघु वृत्तपत्रांना न्याय्य प्रमाणात जाहिरात...

केंद्र शासन स्वच्छ शाळांसाठी पुरस्कार देणार

खेमेंद्र कटरे गोंदिया,दि.04: केंद्र शासनाच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाकडून आता देशातील सर्व शाळांसाठी स्वच्छ विद्यालय हा पुरस्कार सुरु करण्यात आला आहे. शालेय विद्यार्थ्यांना आरोग्य संपन्न जीवनाचा...

किशोर दर्डाला एक दिवसाची पोलीस कोठडी

यवतमाळ,दि.04-येथील जवाहरलाल दर्डा शिक्षण संस्थेच्या यवतमाळ पब्लिक स्कूलमध्ये झालेल्या विद्यार्थिनींच्या लैंगिक छळाप्रकरणी संस्थेचे सचिव किशोर दर्डा यांना आज पहाटे अटक करण्यात आली.तसेच न्यायालयात हजर...

यवतमाळ प्रकरणातील दोषीवर कारवाई हवीच-धनंजय मुंडे

विशेष प्रतिनिधी बुलडाणा,दि.04- यवतमाळ येथील वायपीएस संस्थेत घृणास्पद प्रकार उघडकीस आल्यावर स्वतः यवतमाळ चे पोलीस अधिक्षक यांना तात्कळ कारवाई करण्यास सांगितले होते , मात्र त्यांनी...

चावडी चौक ते पांगोली नदी मार्गाचे सव्वा कोटीचे काम सुरू

नगराध्यक्ष जायस्वाल यांच्या हस्ते भूूमिपूजन गोंदिया : प्रभाग क्र. १० क्षेत्रातील चावडी चौक ते पांगोळी नदी मार्गाचे भूमिपूजन ३० जुन रोजी नगराध्यक्ष कशिश जायस्वाल यांच्या...

लाचार होऊन कोणाजवळ जाणार नाही – उद्धव

वृत्तसंस्था मुंबई,दि.04 - केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत आमच्याशी कोणतीही चर्चा करण्यात आलेली नाही. त्यामुळे आम्ही लाचार होऊन कोणाजवळ जाणार नसल्याचे, शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी म्हटले...

करंट लागल्यामुळे बालकाचा करुण अंत

नागपूर, दि. ४ - क्रिकेट खेळताना मैदानातील खांबाचा करंट लागल्यामुळे १२ वर्षीय बालकाचा करुण अंत झाला. कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी सायंकाळी ही...

गोसेखुर्द धरणाचे नऊ दरवाजे अर्धामीटरने उघडले

भंडारा, दि.4: गेल्या चोवीस तासात काही भागात मुसळधार पाऊस पडल्याने गोसेखुर्द धरणाच्या जलसाठ्यात वाढ झाली असून, या धरणाचे नऊ दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले...

जिल्ह्यात सरासरी १८७.७ मि.मी.पाऊस

गोंदिया,दि.४ : जिल्ह्यात १ जून ते ४ जुलै २०१६ या कालावधीत ६१९५.१ मि.मी. पाऊस पडला असून त्याची सरासरी १८७.७ मि.मी. इतकी आहे. आज ४...
- Advertisment -

Most Read