37 C
Gondiā
Friday, April 19, 2024

Daily Archives: Jul 9, 2016

फडणवीस सरकारचे नवे खाते वाटप जाहीर

मुंबई,दि.09-राज्याच्या मंत्रीमंडळाचा शुक्रवारी विस्तार करण्यात आला.परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खातेवाटप करण्यास शनिवारचा दिवस घ्यावा लागला.त्यातही मोठ्या मंत्र्यांनी आपली खाती सोडायला आणाकानी केल्यानंतर विनोद...

मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील राज्याचे शिष्टमंडळ रशियाकडे

मुंबई ,दि.09: रशियात होत असलेल्या इनोप्रॉम-2016 या आंतरराष्ट्रीय पातळीवरील औद्योगिक आणि नाविन्यपूर्ण संशोधन विषयक मेळाव्यास उपस्थित राहण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचे शिष्टमंडळ...

“गडचिरोलीच्या दुर्गम भागातील आदिवासी पोलिसांच्या दहशतीत”

गडचिरोली,दि.९: जिल्ह्याच्या दुर्गम भागात वास्तव्य करणाऱ्या शेकडो आदिवासींना पोलिसांनी मारहाण करुन तुरुंगात टाकले असून, हा समाज पोलिसांच्याच दहशतीत वावरत असल्याची टीका नक्षल्यांच्या पश्चिम सबझोनल...

चंद्रपुरातील जनजीवन विस्कळीत

चंद्रपूर,दि.09- जिल्ह्यात गेल्या ४८ तासांपासून सुरु असलेल्या संततधारमुळे जनजीवन प्रभावित झाले असून नदी, नाले ओसंडून वाहत आहेत. महत्त्वाच्या मार्गावरील वाहतूक बंद झाली. सावली...

नियोजन सभागृहामुळे मिळणार विकासाला गती

नागपूर,दि.09- हे उपराजधानीचे व औद्योगीक, शैक्षणिकदृष्टया झपाटयाने वाढणारे देशातील महत्वाचे शहर आहे. शहराच्या मध्यभागी बांधण्यात येत असलेल्या विस्तृत ,सुसज्ज व आधुनिक तंत्रज्ञानाने...

सेरेना विल्यम्सला विम्बल्डनचं जेतेपद, स्टेफी ग्राफच्या विक्रमाची बरोबरी

वृत्तसस्था लंडन, दि. 09 - जागतिक क्रमवारीतील अव्वल महिला टेनिसपटू अमेरिकेच्या सेरेना विलियम्सने विम्बल्डन महिला एकेरीचं जेतेपद मिळवलं आहे. सेरेना विल्यम्सने अंतिम फेरीत अँजेलिक कर्बरचा...

मध्य प्रदेशात पुरात 6 जण वाहून गेले

वृत्तसंस्था भोपाळ,दि.09 - गेल्या 24 तासापासून सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे मध्यप्रदेशातील अनेक जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पावसाने सहा बळी घेतले असून मुरैना जिल्ह्यातील...

भंडारा जिल्हा दुग्धसंघाच्या अध्यक्षपदी रामलाल चौधरी

भंडारा,दि.09- भंडारा जिल्हा दुग्ध संघाच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत रामलाल चौधरी यांची निवड करण्यात आली.विशेष म्हणजे चौधरी हे आदी दुसर्या पॅ्नलकडून जिंकून आले होते.नंतर त्यांना...

सोंड्याटोला सिंचन प्रकल्प सुरू करा अन्यथा आंदोलन : राजेंद्र पटले यांचा इशारा

तुमसर : तालुक्यातील शेतकर्‍यांना वरदान ठरणारा सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्प थकित विद्युत बिलामुळे बंद पडला आहे. थकित बिल शेतकर्‍यांकडून पाणीपट्टीच्या स्वरूपात वसूल करावे, असा...

काँग्रेसच्या कार्यकारी जिल्हाध्यक्षपदी मनोहर सिंगनजुडे

भंडारा : जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यकारी जिल्हाध्यक्षपदी मनोहर सिंगनजुडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोकराव चव्हाण यांच्या आदेशावरून करण्यात आली आहे. २00६...
- Advertisment -

Most Read