37.6 C
Gondiā
Friday, April 19, 2024

Daily Archives: Jul 10, 2016

108 क्रमांकाची रुग्णवाहिका पिकनिकला पोचली ‘ढास’ वर

खेमेंद्र कटरे गोंदिया,दि.10-ग्रामीण भाग असो की शहरी भाग तेथील प्रत्येकाला वेळेवर आरोग्यसेवेचा लाभ मिळावा.गावखेड्यातील रुग्णाला त्वरीत उपचार मिळावे यासाठी ग्रामीण रुग्णालयासह प्राथमिक आरोग्य केंद्रांनाही आरोग्य...

‘जलसंधारण’ काढल्याने पंकजा नाराज, कार्यकर्त्यांनी पुतळा जाळला

विशेष प्रतिनिधी मुंबई,दि.10- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बहुचर्चित विस्तारानंतर या नव्या मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर केले आहे. यात पंकजा मुंडे यांच्यासह अनेक मंत्र्यांचे...

येरंडीतील विहिरीत पडले अस्वल!

कुरखेडा,दि.१०: जंगलात भटकताना एक अस्वल विहिरीत पडल्याची घटना आज रविवारला(दि.10) सकाळी येरंडी येथे घडली. वनकर्मचाऱ्यांनी या अस्वलाला सुखरुप बाहेर काढून जीवदान दिले. येरंडी येथे जंगलाशेजारी...

मध्य प्रदेशातील पुरात 15 जण मृत्युमुखी

वृत्तसंस्था भोपाळ - मध्य प्रदेशमध्ये पुरामुळे मरण पावलेल्यांची संख्या वाढून मृतांचा आकडा आता 15 वर पोचला आहे, गेल्या 24 तासांत राज्याच्या विविध भागांत पुरामुळे सात...

गडचिरोली जिल्ह्यातील शेकडो गावांचा संपर्क तुटला

गडचिरोली,दि.१०: गेल्या तीन दिवसांपासून संपूर्ण जिल्ह्यात संततधार पाऊस पडत असल्याने अनेक मार्ग बंद असून, शेकडो गावांचा संपर्क तुटलेलाच आहे. दरम्यान संजय सरोवर व गोसेखुर्द...

चंद्रपूरातील कोठारीजवळील नाल्यात कोसळली;चौघेचेही मृतदेह आढळले

चंद्रपूर,दि.10- शालेय साहित्य खरेदीसाठी चंद्रपूरला येत असलेल्या संस्थाचालकासह शिक्षकाची चारचाकी गाडी कोठारी ते येनबोडी दरम्यान किन्ही पुलावरून जातांना नाल्यात कोसळल्याने कारमधील चौघेजण बेपत्ता झाले...
- Advertisment -

Most Read